व्हॉट्सॲपचं स्टेटस नेमकं कशासाठी असतं, हे निदान माझ्यासाठी तरी अजूनही एक कोडंच आहे. कुणी म्हणतं आनंद शेअर करण्यासाठी, कुणी आठवणी जपण्यासाठी, तर कुणी आपल्या आयुष्यात काय सुरू आहे ते सांगण्यासाठी.
पण हल्ली पाहिलं, तर त्याचा खरा उपयोग काही वेगळाच दिसतो. 👇
@prajaktasj या तुमच्या वाक्यावरून ताई मला तुकाराम महाराजांच्या काही ओळी आठवल्या आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करू हे मी माझ्या भाषणात नेहमीच वापरतो,,,