'मराठा आरक्षण' हा गरजवंत मराठयांचा लढा आहे. ज्याचं नेतृत्व मागील अनेक वर्षांपासून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील करत आहेत.
आज मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. गरजवंत मराठ्यांच्या लढ्याच्या अनुषंगाने सर्वोतोपरी प्रयत्न सरकार दरबारी सुद्धा करणार आहे.
#मराठा_आरक्षण
#MarathaReservation
यशस्विनी सामाजिक अभियानच्या राज्य समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी सुरेखाताई ठाकरे यांचे पती सुरेंद्र उर्फ बंडू ठाकरे यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या अमरावती येथील घरी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे आणि सुरेखाताई ठाकरे यांनी भेट घेतली.
With Abha Pande - Member of Maharashtra State Commission for Women and Surekhatai Thakare.
सुरेखाताई ठाकरे आणि निखिल ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीमान योगी हे पुस्तक भेट दिले. याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
Thank you Surekhatai Thakare and Nikhil Thakare!
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर
बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)
शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे.
बाटगयांना हे कसे समजणार?
बारामतीच्या दौऱ्यात 'कौशल्य विकास आणि उद्योजकता' विभागाच्या शिष्टमंडळाने डेअरी तसंच कृषी विज्ञान केंद्राच्या भाजीपाला आणि टिश्यूकल्चर लॅबला भेट दिली. तसंच 'कृषी विज्ञान केंद्रा'च्या माध्यमातून सुरू असलेल्या संशोधनाची माहिती घेतली.
50 साल की जिंदगी में 500 से अधिक वर्षो तक अपनी किर्ती से दुनिया को राह दिखानेवाले "छत्रपती शिवाजी महाराज" के इतिहास को बया करने वाला ये ' ताम्रपत्र ' देखकर “छत्रपती शिवाजी महाराज”का आशीर्वाद महसुस किया...