चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.
@OfficeofUT@NANA_PATOLE
आज श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ रुक्मिणी नगर अमरावती येथे भेट दिली बाप्पाची आरती करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..🙏
#GanpatiBappaMorya
शरद युवा संवाद यात्रेच्या संवाद दौऱ्याचा शुभारंभ अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून २ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे..! सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांनी उपस्थित राहावे ही विनंती करण्यात येत आहे..! (1/2)@Jayant_R_Patil@supriya_sule
दीन, दुबळे, अनाथ, अपंग यांची सेवा करणारे थोर संत श्री. गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीस्थळी भेट देऊन नतमस्तक झालो. तसंच गाडगे बाबा यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचीही पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेले स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व युवांशी चर्चा केली.
राष्ट्रवादीच्या मा.महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांचे पती स्व. सुरेंद्र ठाकरे यांचं नुकतंच दुःखद निधन झालं.यानिमित्त ठाकरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आ. @amolmitkari22 जी, आ. @Nilesh_LankeMLA जी, मा. आ. संजय जी दौंड, @MahebubShaikh20 उपस्थित होते.
आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दर्यापूर तालुक्याच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. व या कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यार्थी संघटनेच्या काही नियुक्त करण्यात आल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..