Retweet if you feel that it's high time we grow as a society and take conscious empathetic efforts in order to stop all the forms of 'Religious Noise Pollution' being caused on a daily basis 🙏🏻
कर्तृत्व टिकलीने नाही तर मनगटातील जोरावर , कर्तुत्वावर व बुद्धी चातुर्याने सिद्ध केले जाते,
हे आमच्या राजमाता अहिल्यादेवींनी जगाला दाखवून दिलेले आहे. !!!
#भीडेकिडे
@Dev_Fadnavis साहेब..
तुम्ही उपमुख्यमंत्री असताना विदर्भातला टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेलाच कसा?
तुम्ही विदर्भाचे नेते आहात ना..? मग विदर्भातल्या पोरांचा रोजगार तुम्ही हातातून कसा काय जाऊ दिला?????
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी !!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
आज झालेल्या राज्यातील 1165 ग्रामपंचायतींचे खरे निकाल खालीलप्रमाणे आहेत जे कोणताही मीडिया दाखवणार नाही
राष्ट्रवादी-287,
भाजप-264,
काँग्रेस-251,
शिवसेना उद्धव ठाकरे-243,
शिंदे गट-97,
इतर-23
महाविकास आघाडी-781
भाजप शिंदे गट-361
इतर-23
@TV9Marathi@abpmajhatv