# महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १८ मार्च २०२६
इच्छामरण विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धूमकेतू सारखा चर्चिला जातो. दुर्धर आजारात अडकलेल्या अत्यंत प्रिय जीवाच्या सुटकेसाठी भीतीपोटी,दया मरण इच्छामरण मागून,अंगावर पाप घेण्याचे दुष्कृत्य करण्यास कुणी धजावत नाही हेही तितकेच खरे आहे
अमेरिका इस्रायल इराणवर हल्ला करत आहेत. इराण आखातात प्रत्युत्तर देत आहे. रशियायुक्रेन पाकिस्तानअफगाणिस्तान तेहरान बहरीन दुबई अबूधाबी कतारवरून क्षेपणास्त्रे उडत आहेत. आम्ही भारतीय भाग्यवान आहोत, शांततेत. सर्वात मोठी चिंता आज होणारा भारत वेस्ट इंडिज सामना आहे 😊
जय हिंद 🇮🇳
# २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस #
माउलींची संतांची वाणी मराठी
प्रके, विस, नासी, विवा, विंदांची मराठी
आमच्या तुमच्या आपल्या मनात मराठी
राजभाषा मराठी अभिजात मराठी !!
@PratapSarnaik , माननीय मंत्री, पनवेल एस टी डेपोची अवस्था अत्यंत दयनीय, भयावह , दुर्गंधीयुक्त आणि भंगार झाली आहे. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण जागेत केवळ एकच निवारा आसरा आहे, शौचालय अवस्था फारच बिकट. आपण मंत्री झाल्यावर काहीतरी आशा निर्माण झाली होती पण तीही फोल ठरली आहे.