The hatred directed toward the Marathi community is real. Stop living in the illusion of unity; only Marathi unity truly matters..
Long live Marathi nation
Long live maharashtra desha
https://t.co/mwrdsRe29b
अतिरेकी कबुतर टोळीने कालपासून मुंबईत सोसायटीच्या आवारात पांढऱ्या पट्ट्या आखून अस्पृश्यतेला पुन्हा जन्म दिला आहे आणि आमचे षंड राज्य सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे ?
रस्त्यावर नागडं फिरायच, भांड्यात मूत्र आणून ते सार्वजनिक ठिकाणी फेकायच, जीवघेणे कबुतर सोडायचे हे काय चाललंय ?
शिवसेना ,राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस पक्ष फोडले गेले कारण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे काम नीट केले नाही! कायदा चुकीच्या पद्धतीने वापरू दिला! या देशात लोकशाही पायदळी तुडवण्यात सत्ताधाऱ्यांचा जितका हात आहे तितकाच या संस्थांचा ही आहे..
पापाचे सगळे भागीदार आहेत..
कृष्णा आंधळे अजून महाराष्ट्र पोलीसला सापडला नाही.
अशोक खरात ची बायको अजून महाराष्ट्र पोलीसला सापडली नाही.
स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांची स्पर्धा करेल असे महाराष्ट्र पोलीस दल आहे.
या आरोपींना पकडणे पोलिसांसाठी फार कठीण नाही.
महाराष्ट्र पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत?
काय केलं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना..
जेव्हा महाराष्ट्र कोरोना काळात महाराष्ट्र मरत होता .तेंव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत .
हॉस्पिटल औषधालय यांना विनंती करून आपल्या राज्याला सांभाळत होता ..
माझा महाराष्ट्र माझे कुटुंब हेच त्यांच्या ध्यानी होत.
बाळासाहेब सांगून गेले..महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल.
जय महाराष्ट्र 🙏
Dubai: 36°C
Riyadh: 38°C
Doha: 37°C
Meanwhile in India:
Delhi: 45°C
Nagpur: 46°C
Jaipur: 44°C
Desert cities are now cooler than many Indian cities.
This is not just climate change.
It is also years of poor urban planning, endless concrete expansion, disappearing trees, and zero focus on livable cities.
And still 18% GST on ACs.
कलम१९ आणि कायमस्वरूपी महाराष्ट्रातील परप्रांतीय परकीय स्तलांतरावर बंदी घालण्याचा विचार करणे ह्याशिवाय महाराष्ट्र भूमी येणाऱ्या मराठी पिढीसाठी राखली जाईल ह्याची शक्यता कमी आहे.
- GENZ तरुणांनी कृपया इंस्टाग्राम social मीडिया चंगळवाद ह्यातून थोडा वेळ काढून जमेल तेव्हडं साहाय्य करावं
- हि स्थलांतर विरोधी आंदोलनं जगभर सुरु आहेत आणि भारतात सुद्धा आपणच भांडतोय बोलतोय अश्यातला भाग नाही, आंध्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब सर्वत्र हे होत आहे त्यामुळे परप्रांतीय, परकीय (बांगलादेशी, रोहिंग्या) स्तलांतर अतिक्रमण ह्या विरुद्ध बोलणं म्हणजे संकुचित मानसिकता वैगेरे ह्यातून बाहेर पडूया. आपल्या प्रतिमा जपण्यापेक्षा भूमी भाषा संस्कृती जास्त महत्वाची आहे.
- स्तलांतर प्रतिबंध, नोकरी व्यवसाय सरकारी योजना ह्यामध्ये स्थानिक मराठी माणसालाच स्थान, किमान वेतन कायदा अश्या गोष्टी आपल्या रोजगाराच्या समस्या सोडवतील पण कोणताही भारतीय संघराज्य पातळीवरील पक्ष संघटना आपले हे मूळ प्रश्न सोडवणार नाही त्यामुळे सखोल विचार करून एखाद्या पक्षाला, संघटनेला वेळ द्या.
- एखाद्या केंद्रातल्या पक्षाला तुम्ही आमच्या परप्रांतीय स्तलांतराच्या समस्या सोडवून देणार का हे विचारा त्यांचं उत्तर नाही हेच असेल आपण पण त्यांना रामराम बोलू शकतो.
अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी…
कलेचा किती नेमका वापर केला आहे बघा
अग्रवाल फॅमिली सेलिब्रेशन, राम रहीम बेल, बलात्काऱ्याचं जंगी स्वागत
समाजातील ढोंगीपणा, पैशाची ताकद आणि विकृत सेलिब्रेशन संस्कृतीवर एका फ्रेममध्ये इतका तीक्ष्ण कटाक्ष टाकणं…
हीच खरी कला.
मराठी वृतवाहिन्यावर युपी बिहाऱ्यांच्या भाषेत 5 ते 10 मिनिटाची बाईट दाखवली जाते.. आम्ही मराठी भाषिक आहोत..ही भाषा आम्हाला समजत नाही..त्यामुळे युपी बिहाऱ्यांच्या भाषेतील वृतवाहिन्या न पाहता.. मराठी पाहतो.. आता तुम्ही त्यांच्या भाषेतील बाईट आमच्या मराठी लोकांवर का लादता??
जर महाराष्ट्र शासनाने उत्तर भारतीयांना मराठी शिकवून त्यांना रोजगार द्यायचा असेल तर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री योगी आणि बिहारचा मुख्यमंत्री चौधरी यांना "हांडगा" म्हणून घोषित करा, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने भैय्यांना मराठी शिकवण्याचे अभियान सुरू करावे.
@PratapSarnaik
त्यांना आवर कसा घालणार जोपर्यंत कलम १९ मध्ये बदल करून स्तलांतर प्रतिबंध कायदा होत नाही तोपर्यंत परिस्तिथी बदलणार नाही. भारत हे संघराज्य आहे आणि जी भाषिक राज्य आहेत मुळात ती देशच आहेत फरक इतकाच आहे ते सार्वभौम देश नाहीत त्यामुळे स्वतःची सीमा सुरक्षा करू शकत नाहीत. केंद्रीय सत्तेचे विकेंद्रीकरण आणि राज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्यातूनच आपल्या भूमी भाषा संस्कृतीचे रक्षण शक्य आहे. मराठी भैय्या अंधभक्तांना हे का कळत नाही? सर्व युरोपीय ख्रिश्चनांचा मिळून एक देश ख्रिश्चन राष्ट्र होऊ शकते का? किंवा सर्व आखाती मुस्लिमांचे मिळून एक मुस्लिम राष्ट्र होऊ शकते का? आणि ह्यांना भारतातील विभिन्न हिंदूंचे मिळून हिंदुराष्ट्र होऊ शकते ह्या भूलथापा खऱ्या वाटतात. मुळात भारत हा इंग्रज वसाहत वादातून एक आहे अन्यथा इथे युरोप प्रमाणेच स्वतंत्र भाषिक देश असते.
#VisaSystem