सह्याद्री शाळेच्या महानगर पालिकेच्या मोकळ्या जागेत अनधिकृत पार्किंग सुरू झाली आहे. ही मोकळी जागा कोणाच्या आखत्यारीत येते? ह्या जागेत समाजकंटक नशापाणी, अनाधिकृत गोष्टी करतात.
सह्याद्री शाळेच्या बाजूला, हेमलता सोसायटी समोर, भांडुप प.
@mybmc@mybmcWardS@mybmchealth@TV9Marathi
कोजागिरी म्हणजे जागरुकतेचे वैभव, आनंदाचा उत्सव शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती.आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा••••¡