ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार, युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे (खेड) संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, गांधीवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या दुःखद निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा सदैव ��्रेरणादायी राहील. डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण आदरांजली! 🙏
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अमीट ठसा उमटविणारे लोकनेते, जल��िंचनाचे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री मा. डॉ. शंकरराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐🙏
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत ब���ुमोल योगदान देणारे थोर समाजसुधारक, पुरोगामी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🙏
भारतीय तत्त्वज्ञानाची जगाला ओळख करून देऊन आपल्या संस्कृतीचा सुगंध विश्वभर पसरविणारे, 'रामकृष्ण मिशन'चे संस्थापक, थोर विचारवंत, यु��कांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना पु��्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 🙏
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. समाजावर आलेले आरोग्यसंकट दूर करण्यासाठी अविरत सेवा देणाऱ्या प्रत्येक देवदू�� रूपी आरोग्यकर्मीला सलाम!
राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत
करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योगा केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
स्नायूंची ताकद वाढते. जीवनाला संयम व शिस्त लावणारे अस्त्र म्हणजे योग…
आपल्या स्वाभिमानासाठी बलाढ्य अशा ब्रिटिशांशीही युद्ध करणाऱ्या झाशी संस्थानाच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतीदिन. राणी लक्ष्मीबाई म्हणजे स्त्रीशक्तीचे मूर्तिमंत रूप. पतीच्या मृत्यूनंतर लॉर्ड डलहौसिने झाशी संस्थान खालसा (ब्रिटिश साम्राज्यात विलीन) करण्याचे ठरवले. यावर राणी लक्ष्मीबाईंनी हार न मानता स्वतःची सेना तयार केली. पाठीवर दत्तक पुत्राला बांधून आणि हातात तलवार घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध अटीतट��ची लढाई लढली. आजच्या युगात फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर देशभक्ती, शासन, नेतृत्व या त्यांच्या गुणांचा सर्वांसाठीच मोठा आदर्श आहे. आज स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
ICC महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
सावित्रीच्या लेकींनी उत्कृष्ट खेळकौशल्य, जिद्द आणि संघभावनेचे दर्शन घडवत कोट्यवधी भारतीयांचा अभिमान उंचावला आहे.
भविष्यातही अशाच दमदार कामगिरीसह यशाची नवी शिखरे गाठत, देशाचा तिर��गा उंचावत ठेवावा, याच मनःपूर्वक शुभेच्छा!
#INDvsPAK #TeamIndia #T20WorldCup #WomenInBlue #IndianWomensCricket #NariShakti
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बार्शीचे माजी आमदार किसनरावजी देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि देशमुख कुटुंबीयांस हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृतीदिन.
लेखक, कवी, नाटककार, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि संयुक्त ��हाराष्ट्र चळवळीतील प्रभावी नेते म्हणून त्यांनी अमूल्य योगदान दिले.
'श्यामची आई' चित्रपटाला पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देणाऱ्या अत्रे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
.
.
.
#AcharyaAtre #स्मृतीदिन #मराठीसाहित्य #संयुक्तमहाराष्ट्र #श्यामचीआई #मराठीपत्रकारिता #मराठीअभिमान #Maharashtra #TributeToAtre #मराठी #मराठीसंस्कृती #विनम्रअभिवादन #LegendOfMaharashtra #AtreSmrutidin
बालके देशाचे भविष्य, आधारस्तंभ आहेत. बालमजुरीमुक्त समाज घडवायचा असेल तर सर्व मिळून संकल्प करूया, लहान मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन देशाला प्रगतिशील बनवूया…
#जागतिक बालकामगारविरोधी दिन