मराठी भाषा दिनानिमित्त (२७ फेब्रुवारी २०२६) ‘मराठीवर बोलू काही...’
तुम्ही वापरत असलेल्या समाज माध्यमांवर (ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इ.) #मराठीप्रथम हा हॅशटॅग वापरून सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत मोठ्या संख्येने व्यक्त व्हा.
#मराठीप्रथम#महाराष्ट्रधर्म#मराठीकारण
@aajtak जीसने गुनाह कीया वो सेफ है बेचारे मजदूर की रोटी छीन ली..हालाकी उनको सन्मानित करणा चाहीए, गुनेहगार का सारा भांडा फोड करके ईक तरीकेसे पुलीस की मदत की है !
महाविद्यालयात प्रवेश घेताना.
सोमवार, दि. २६ मे २०२५ रोजी, सायं. ७.३०
ऑनलाइन अर्ज कसा भरावा?
प्रवेश प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या चूका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
मा. प्रा. समर्थ पालकर
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ,
ना. म. जोशी मार्ग,
चिंचपोकळी (प.), मुंबई - ११.
संपर्क
9870422959
I complained about no ventilation at Ghatkopar Metro from 1st entry till platform (except few fans above scanners) now I spotted 1 new fan in this entire area..Thanks Metro1 for putting some efforts. Would love to see some more fans also on platforms as well.
@MumbaiMetro01
@MumbaiMetro01
Please install some fans for ventilation near entry gates at ghatkopar end, there are huge lines and by the time we reach platform we are full of sweat. There are only few fans and the entire area is like suffocating box.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तु��च्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्र��माणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
@RRPSpeaks गरीब विद्यार्थी प्रत्येक exam ला फॉर्म भरतो, कारण या आशेनं कि कधी ना कधी नोकरी मिळून माझा घरात देखील चांगली दिवाळी दसरा साजरा होईल 🥺 खाजगी क्लास ची फी सोडा, १००० rs फॉर्म फी भरतानं १० लोकांकडून उधार घेतो हो आम्हीं
❌ जाहीर निषेध ❌
प्रेपर फुटी कायदा झालाच पाहिजे
@OFFICER_CLUB11