I am sending you 1π! Pi is a new digital currency developed by Stanford PhDs, with over 35 million members worldwide. To claim your Pi, follow this link https://t.co/tE5pELJKDM and use my username (vinay101010) as your invitation code.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) प्रकरणी एसपी गायकवाड याच्या द्वेषपूर्ण प्रयत्नानंतरही, महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरने बाळासाहेब आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निकाल दिला असून, आता ते दोघेही 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'चे (PES) ट्रस्टी असल्याचा निकाल दिला आहे.
ही एक प्रदीर्घ कायदेशीर लढाई होती, परंतु अखेरीस सत्याचा विजय झाला आहे. ✊✊💪
@Prksh_Ambedkar@VBAforIndia
#PES #PeoplesEducationSociety
#BabasahebAmbedkar #PrakashAmbedkar
Why did the Delhi Police resort to a lathicharge and fire tear gas shells at the protesters?
Is this what democracy looks like, or a sign of authoritarianism?
#Mostimportant
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) प्रकरणात महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर यांनी बाळासाहेब आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना PES चे ट्रस्टी म्हणून मान्यता दिली आहे.
प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर झालेला हा निर्णय आला आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना बळ देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून वंचित समूहाच्या आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मोफत आणि दर्जेदार शिक्षणाचा ' प्रकाश ' येणार आहे.
राजेंद्र पातोडे
#thanksbabasaheb
#DrBabasahebAmbedkar #PeoplesEducationSociety #PES #BalasahebAmbedkar #SocialJustice #EducationForAll #Maharashtra #जयभीम #BabasahebAmbedkar #Ambedkar
Seeking accountability, encouraging dialogue, and peaceful protests are hallmarks of a healthy democracy. But when peaceful protesters, seeking accountability are met with force and dissent is suppressed, it signals authoritarianism.
Whether it is the forcible removal of Sonam Wangchuk from Delhi's Jantar Mantar during his indefinite hunger strike demanding accountability over the NEET paper leak, the dismantling of a 15-day protest by Gond and Kol Adivasis in Madhya Pradesh's Chhatarpur district, who are facing displacement and were demanding fair rehabilitation, adequate compensation, protection of their land rights in the Ken–Betwa River Project, or the use of police force and lathi-charge against students protesting today, these incidents highlight the authoritarianism, silencing voices, dissent, and critical questions.
In his speech to the Constituent Assembly on November 25, 1949, Dr. Babasaheb B.R. Ambedkar warned that democracy requires constitutional methods for achieving social and political change. He cautioned against abandoning these methods in favour of extra-constitutional means, while also making clear that democratic institutions must remain responsive to the voices and grievances of citizens. A Constitution, in his view, could only succeed when those entrusted with power respected its spirit and not merely its written provisions.
Babasaheb also emphasised that political democracy cannot survive without the values of liberty, equality, and fraternity. The right to question authority, demand accountability, and peacefully express disagreement is central to preserving these values. For him, democracy was not only about majority rule; it was about ensuring that power remained accountable and that citizens retained the ability to challenge injustice.
A democracy is ultimately tested not by how it treats agreement, but by how it responds to disagreement!
Suppression of dissent has not worked well for those in power in the long run. Successive Congress governments, and now the BJP government have all restricted voices of opposition and curb dissent like the British Raj.
History shows that silencing questions and suppressing democratic expression does not strengthen authority; it only deepens public resistance and ultimately weakens those who attempt to impose authoritarian practices within a democracy.
2014 च्या पुर्वीचे भाड्या चे टट्टु 2014 नंतर मृत झालेत किंवा दल्ले झालेत या भाज्यांना हिरो किंवा आदर्श माननारे चुतियाच समजावे हे तर भाड्याचे टट्टु आहेत जे पैसाच्या तालावर नाचतात .
#SonamWangchuk#Protest#Neet#Delhi
I met and expressed solidarity with Sonam Wangchuk, who is presently on the 19th day of his indefinite hunger strike.
The BJP must initiate immediate dialogue with him. Engaging in dialogue is not a gesture of goodwill by the government; it is a constitutional responsibility and a moral imperative.
Are we to assume that the government refuses to even listen to the voice of an individual who has received numerous accolades, both domestically and internationally, for his work as an innovator, education reformer, and climate activist? If the words of such a citizen are deemed inconvenient by those in power, it raises serious questions for our democracy.
Rahul Gandhi is the Leader of the Opposition. He should have come here to stand in solidarity with Sonam. I am aware that Congress is also demanding accountability from the government over the NEET paper leak case, I am fighting the same battle in Maharashtra. At a time like this, he should have been here to support Sonam, just as I have, and just as so many others have.
Just as Dharmendra Pradhan, as the Union Education Minister, must be held accountable for the NEET paper leak scandal, Rahul Gandhi, as the Leader of the Opposition, has a responsibility to stand with those who are fighting against those in power.
शिक्षणमंत्री एवढा पोलिस बंदोबस्त कशाला?
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली.
शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी एवढा पोलिस बंदोबस्त ठेवला. एवढा पोलीस बंदोबस्त टीईटी पेपरच्यावेळी लावला असता, तर आज पेपर फुटला नसता.
#TETExam #Exam #SVA
पेपरफुटीचे एक रॅकेट आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
: कमलेश उबाळे
कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष,
सम्यक विद्यार्थी आंदोलन
#TETExam#NEETExam
आता सांगा भाजपची बी टीम कोण ?
🔹शिवसेना उबाठाचे 6 निवडून आलेले खासदार शिंदेसेनेच्या मार्फत भाजपसोबत गेले.
🔹शिवसेना उबाठाचे 12 आमदार जाण्याच्या मार्गावर आहेत.
🔹 विधानपरिषद निवडणुकीत 8 जागांवर महाविकास आघाडीने माघार घेऊन भाजपला थेट पाठिंबा देण्याचे काम केले.
🔹भाजपकडून निवडून आलेले आमदार अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. ज्यांना महाविकास आघाडीने बिनविरोध निवडून आणले.
🔹 विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 100 नगरसेवक आणि 200 महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान केले.
🔹शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलकडून निवडणूक लढताय.
🔹 ज्या तथाकथित जाणता राजाने पुरोगामीत्वाचे ढोंग घेतले, त्या शरद पवारांची नात आज आरएसएसच्या घरात लग्न करते.
जर जनता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठाला मतदान करते पण जनतेचे मतं घेऊन हे लोक भाजपमध्ये जाऊन बसणार असतील, तर मतांचा फायदा काय?
हे सर्व लोक ढोंगी आहेत यांनी फक्त जनतेचा वापर केला. एकीकडे भाजपची भीती दाखवतात, संविधानाचे रक्षण करू, आरक्षण वाचवू सांगतात आणि नंतर भाजपला मदत करतात. त्यांना मतदान करतात आणि नातीला भाजपच्या घरात लग्न करून टाकतात. आता सांगा भाजपची 'बी टीम' कोण आहे?
भाजपला कोणी विरोध करत असेल आरएसएसला कोणी अंगावर घेत असेल, आरएसएसच्या कार्यालयावर कोणी मोर्चा काढत असेल, तर ती फक्त वंचित बहुजन आघाडी आहे.
तथाकथित पुरोगामी, विकले गेलेले पत्रकार आणि महाविकास आघाडीच्या पैशांवर जगणारी सगळी पिलावळ वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बी टीम म्हणतात. जर यापुढे असे कोणी बोलले तर त्यांना घरात घुसून ठोकून काढा.
#बहुजन_संवाद_महासभा #VBAForIndia