IDFC बँकेचे हरामखोर रिकवरी वाले कुत्रे इतके नालायक आहेत की, रेफ्रन्स नंबर वर १०० वेळा OTP चे मेसेज पाठवून हरेस्ट करतात. आणि OTP पण मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांच्या नावे येतात. ह्यांच्यावर कठोर कारवाई करा.
#IDFCBank#raghavchadha#nirmalasitharaman#PMO#CMO#RBI#Cyberpolice
IDFC बँकेचे हरामखोर रिकवरी वाले कुत्रे इतके नालायक आहेत की, रेफ्रन्स नंबर वर १०० वेळा OTP चे मेसेज पाठवून हरेस्ट करतात. आणि OTP पण मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांच्या नावे येतात. ह्यांच्यावर कठोर कारवाई करा.
#IDFCBank#raghavchadha#nirmalasitharaman#PMO#CMO#RBI#Cyberpolice
IDFC Bank रिकवरी वाले ( खुशी पाटील ) कोणताही नंबर दिला नसताना मित्र, नातेवाईक ह्यांना फोन करून अश्लील भाष्य करीत आहेत. कोण ह्यांना ही परवानगी देत. लोकांचे नंबर कसे मिळतात ह्यांना. ह्याच आधार कार्ड चा ही डेटा सेफ नाही आहे.
#IDFC#RBI#RBICIRCULAR#pmo2026#idfcbank#rbipolicy
जल महोत्सव – विरार!
विरारमधील ग्लोबल सिटी येथील एच एविन्यू आणि जे एविन्यू या सोसायटीतील रहिवाशांची गेल्या १५ वर्षांपासूनची पाण्याची प्रतीक्षा आज अखेर संपली, टॅंकरचे दुष्टचक्र जे चालू होते ते अखेर संपले
आज त्यांच्या इमारतींमध्ये पहिल्यांदाच महानगरपालिका तर्फे पाणी पोहोचले आहे.
हा आनंदाचा क्षण शक्य झाला तो तिथल्या नागरिकांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्यातील एकतेमुळे.
या प्रसंगी माझ्यासह वसईच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित,भाजपा ��हाराष्ट्र संघटन मंत्री श्री. हेमंत म्हात्रे जी, भाजपा वसई-विरार माजी जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र पाटील जी, तसेच “पानीवाला भाऊ” म्हणून ओळखले जाणारे आमचे मयुरेश वाघ,व ग्लोबल सिटी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक.
सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे आज एक मोठा प्रश्न सुटला आहे
हीच खरी जनसेवा!
#जलमहोत्सव #विरार #ग्लोबलसिटी #वसईविरारविकास #BJP #PublicService #SnehaDubeyPandit #HemantMhatre #MahendraPatil #MayureshWagh #VasaiVirar
वसई-विरारमधील गुरचरण जमिनीवरील सुमारे ३ हजार घरांना नियमित करण्याची मागणी महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत “सर्वांसाठी घरे” या संकल्पनेनुसार, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील १२५ एकर गुरचरण क्षेत्रावर २��११ पूर्वी उभारलेली घरे नियमानुसार करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.
महसूल मंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत विषयावर लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले.
#SevaPakhwada #SabkaGhar #MLARajanNaik #VasaiVirarDevelopment
हाच तो ख��टा नरेटिव्ह...
जाणीवपूर्वक खोटे आणि बनावट व्हिडिओ पसरून अराजकता पसरवणे काँग्रेसचा हा दररोजचा धंदा झाला आहे.
देशभरात अराजकता पसरून लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था उलथवण्याचे काँग्रेसी मनसुबे देशाची जनता पाहत आहे.
एखाद्या छपरी ट्रोलरला लाजवेल अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. जनतेने काँग्रेसला निवडणुकीत का लायकी दाखवली याचे पुरावे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष दररोज देत असतो.
@RahulGandhi #ShameOnCongress
प्रशासन में सबसे ज्यादा भ्रष्ट है @vvcmc_official और इनके सभी डिपार्टमेंट के अधिकार�� और कर्मचारी इनके वजह से हर किसी को होता है तकलीफ
क्या इसका उपाय माननीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis करेंगे कि जनता ऐसे ही भ्रष्टाचारियो के द्वारा पिसती रहेगी @CMOMaharashtra @mieknathshinde