@PratapSarnaik साहेब जय महाराष्ट्र आज या डेपोची गाडी कॅन्सल झालेली होती, घाटकोपर येथे एक तास वाट बघून हि तसेच या संदर्भात कुठल्याही फोन संबंधितांकडून आलेला नाही तसेच ऑनलाईन कॅन्सलेशन पण ऑप्शन बंद आहे कुर्ला नेहरूनगर कवठे शिरूर.
@Dev_Fadnavis साहेब शालेय विद्यार्थ्यांना गरजेचे असलेले दाखले सर्वर डाऊन असल्यामुळे मुंबई उपनगरात मुलुंड तहसील कार्यालयात भेटत नाही कृपया तातडीने लक्ष द्या डिजिटल इंडिया वर लक्ष द्या साहेब काही विद्यार्थी घरून ऑनलाईन ही करू शकतात गरज आहे तातडीने करा.
विक्रोळी पार्क साईट विभागातील हनुमान नगर प्रभाग क्रमांक 123 मधील हे दृश्य असून आजूबाजूच्या परिसरात दोन शाळा आहेत याची कंत्राटदाराला माहिती असतानाही सदर कंत्राटदार काही पैसे वाचवण्यासाठी स्थानिक रहिवासी व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून प्रदूषणाचे पातळी त्यामुळे येथे उंचावत आहे
विक्रोळी पार्क साईट विभागातील हनुमान नगर प्रभाग क्रमांक 123 मधील हे दृश्य असून आजूबाजूच्या परिसरात दोन शाळा आहेत याची कंत्राटदाराला माहिती असतानाही सदर कंत्राटदार काही पैसे वाचवण्यासाठी स्थान��क रहिवासी व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून प्रदूषणाचे पातळी त्यामुळे येथे उंचावत आहे
संबंधित सहाय्यक आयुक्त ऐन वार्ड घाटकोपर यांनाही या संदर्भात तक्रार दिलेली आहे शाळेतील लहान मुलं सामान्य नागरिक मुलांनी शाळेत घेऊन जाणारे स्कूल व्हॅन यांच्यासाठी हे अडचणीचे ठरत आहे.
श्री विनोद नारायण चौगुले
विभाग संघटक
घाटकोपर पश्चिम विधानसभा शिवसेना
मोबाईल क्रमांक -9969074622
संबंधित सहाय्यक आयुक्त ऐन वार्ड घाटकोपर यांनाही या संदर्भात तक्रार दिलेली आहे शाळेतील लहान मुलं सामान्य नागरिक मुलांनी शाळेत घेऊन जाणारे स्कूल व्हॅन यांच्यासाठी हे अडचणीचे ठरत आहे.
श्री विनोद नारायण चौगुले
विभाग संघटक
घाटकोपर पश्चिम विधानसभा शिवसेना
मोबाईल क्रमांक -9969074622
@priyankagandhi As long as the Congress fights for its own survival without forming an alliance with the component parties in every state, at the same time their government will come to the country and people will trust them because the biggest loss in the alliance is the Congress.
@RahulGandhi As long as the Congress fights for its own survival without forming an alliance with the component parties in every state, at the same time their government will come to the country and people will trust them because the biggest loss in the alliance is the Congress.
@kharge As long as the Congress fights for its own survival without forming an alliance with the component parties in every state, at the same time their government will come to the country and people will trust them because the biggest loss in the alliance is the Congress.
@mybmc पहिल्याच पावसामध्ये सकाळची पालकांची विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग आहे अशा परिस्थितीत कमी पावसाचत गटरे रस्त्यावर अवतरले आहेत ज्या कंत्राटदारांनी विभागात नाले सफाई केलेली आहे त्यांच्या कामाची आपण चौकशी करावी. उपविभाग प्रमुख श्री विनोद नारायण चौगुले
शिवसेना 9969074622
@mybmc साहेब जय महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका ऐन वार्ड प्रभाग क्रमांक १२३ व १२४ सुजाता हॉटेल हनुमान नगर अमृत नगर जवळ आनंदगड नाका विक्रोळी पार्क साईट अक्षरशः पहिल्याच पावसामध्ये सकाळची पालकांची विद्यार्थ्यांची ��ाळेत जाण्याची लगबग आहे उपविभाग प्रमुख श्री विनोद नारायण चौगुले .