आजचा दिवस माझ्यासाठी खास झाला.
उत्तर मुंबई अध्यक्ष मा. श्री. दीपक (बाळा) तावडे म्हणजेच आपले लाडके बाळा दादा यांनी आपुलकीने बोलावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक सुंदर गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केले.
बाळा दादांचा हा गुण नेहमीच मनाला स्पर्श करून जातो. @deepaktawde1973
@mybmc या प्रतिमेत मुंबई, महाराष्ट्र, भारतातील सायन हिलॉक किल्ला दिसतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १६६९ ते १६७७ दरम्यान मुंबईतील ब्रिटिश हितसंबंधांचे संभाव्य आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे आणि शहराचे विहंगम दृश्ये देतो.
अहमदाबादमधील विमान अपघाताची हृदयद्रावक बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. ही दुर्घटना अतिशय वेदनादायक असून, संपूर्ण देशाने हे दु:ख अनुभवले आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. youtube :-vinodworld
"Bought my glasses from Lenskart a few months ago, and they are already damaged. Unfortunately, Lenskart is refusing to honor the warranty. Very disappointed! @Lenskart#CustomerService