17 ऑक्टोबरला JioAirFiber MAX साठी पैसे भरले, पण अजूनही कन���क्शन बसवलेले नाही. आता रिफंडही देत नाहीत! वरून Jio कर्मचारी उद्धटपणे बोलतात. ही ग्राहकांची फसवणूक नाही तर काय? अत्यंत संतापजनक सेवा! तातडीने रिफंड द्या.
@reliancejio @JioCare #JioAirFiber
#JioAirFiber #JioFraud #JioIpo
“आपल्या प्रत्येक अपयशाला दुसरं कोणीतरी जबाबदार आहे.” असं मानणाऱ्या माणसांना लगेच तुम्ही फार भाबडे आहात म्हणून समजूत घालून लांब पुढे जायचं. सुरक्षित अंतर ठेवायचे.
त्यांच्या अजिबातच नादाला लागायचं नाही, नाहीतर आपलाही त्यांच्या लिस्टमधे कधीतरी नंबर लागतोच. 😄😉
आर्थिक चणचण, अडचणी असतील तर सहसा क्रिएटिव्ह गोष्टी घडून येत नाहीत.
२-३% उद्योगांना चांगले फंडींग,प्रसिद्धी मिळते त्याचीच चर्चा होत राहते (अगदी स्पर्धा परिक्षांतून यश मिळालेल्या मुलांसारखीच)
मात्र अनेक स्टार्टअप फाऊंडर पैशांच्या ताणतणावाच���या मानसिक दबावातच अडकले जातात व थांबतात.
नम्र आवाहन: महाराष्ट्राच्या चित्ररथाला मतदान करा.आपल्या चित्ररथाला आतापर्यंत 17 टक्के मत मिळाली."जैवविविधता मानके" संकल्पनेवर आधारित आपल्या सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथाला बक्षीस मिळवून देण्यासाठी तुमचे मत महत्त्वाचे आहे.
कृपया,मत देण्यासाठी क्लिक करा��
https://t.co/oetUPNW3eD
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी तिरंग्याला सलामी दिली नाही. म्हणून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणीवजा तक्रार ॲड. डॉ. जयश्री पाटील नावाच्या वकिल बाईंनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केलीय. ही तक्रार खोडसाळपणाची असून, नाहक वाद निर्माण करण्याचा हेतू स्पष्ट होतोय. निषेध!
बचतीची सवय असलेला माणूस म्हणजे हसण्याचा विषय आणि ऐपतीपेक्षा वारेमाप खर्च करणारा म्हणजे खरा दिलदार….. हाच सापळा आहे,
पैशांचे महत्व आयुष्यात फार मोठे आहे. ते समजले की चांगल्या सवयी आपोआप लागतात.
आजकाल व्यवहारात निगोसिएशन्स स्किल्स नसतील तर येणाऱ्या भविष्यात रडण्याशिवाय पर्याय नसतो…..
साध्या-सरळ माणसांचा तर या काळात सरळसरळ बळी दिला जातो. अशी काही स्किल्स “टॉप प्रायोरिटीवर” तरूण वयात शिकली पाहिजेत.
शेअरबाजारात फक्त आकडेमोड करणारे किंवा ट���रेंडसोबत जाणारे तसेच लालसेपोटी लवकरात लवकर श्रीमंत व्हायला आलेली लोकं काही कालावधीनंतर नाहीशी होतात.
नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून, लॉंग टर्म गुंतवणूक करणारे मात्र टिकून राहतात!
#आर्थिकसाक्षरता