पी वी कुलकर्णी...आणि मनिषा मांढरे
या दोन पेपर ��ेट केलेल्या लोकांना पेपर चे ऍक्सेस होते..
यांनी प्रश्न लक्षात ठेऊन ते इतरांना दिले..मग मोटेगावकर आणि इतरांची एन्ट्री झाली..
कुठल्याही प्रोसेस मधे जिथे माणूस इनव्होल्व होतो ती प्रोसेस कधीही १०० टक्के लीक प्रूफ राहू शकत नाही...कुणाच्याही आतला राक्षस कधीही जगू शकतो.
मग कुणाचेही सरकार असू द्या
आता हे वरचे दोन प्राध्यापक सातव्या वेतन आयोगात महिन्याला दोन लाखाचे वर पगार घेत असतील..
पण तरीही यांना हाव सुटली...
ही सरकारी कामे करणारी माणसे किंवा स्टील फ्रेम बदलू शकत नाही..
तरीही शेवटी जबाबदारी सरकार वरच येते.
यात सुरुवातीपासून केंद्र संवादात कमी पडले.
२२ लाख विद्यार्थी म्हणजे कुटुंब पकडून दीड दोन कोटी सामान्य लोक यात डायरेक्टली इन्व्होल्व होते....
त्यामुळे केंद्राने योग्य संवाद...रोज प्रेस इत्यादी घेऊन सोप्या भाषेत ही माहिती द्यायला हवी होती...जी दिली नाही आणि त्याचा गैरफायदा इतरांनी घेतला...
आतातरी किमान प्रधान ��ांचा राजीनामा घेतला पाहिजे.
औरंग्याचा फोटो घेऊन कोणता न्याय मागत आहेत?
विद्यार्थ्यांच्या नावावर डाव्यांनी आणि जिहाद्यांनी फक्त तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले आहे.
दादर पश्चिम मध्ये AISF ने काढलेला हा मोर्चा त्यांचा खरा चेहरा दाखवतो.
बाकी भावाला जय भवानी, जय शिवाजी 🚩
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी सत्तेच्या नशेत अहंकारी झालेले मुख्यमंत्री शरद पवार यांनी गोवारी आदिवासी लोकांच्या मोर्चाला ढुंकूनही पाहिले नाही.
शरद पवारांच्या सरकारने पोलिसांनी लाठीचार्ज करून जणू मृतदेहांचा खच पाडला होता,११४ लोक मारली होती अन् रक्ताचा सडा पाडला.
७१ महिला,१७ पुरुष आणि ���३ लहान मुलं मारली गेली.राज्याच्या इतिहासात सर्वात हिंसक लाठीचार्ज शरद पवार मुख्यमंत्री असताना झाला होता आणि ११४ लोक मरून सुद्धा कोणत्याही पोलिसाला जबाबदार धरले नाही.
@PawarSpeaks
@Dev_Fadnavis
❌ The statements made are False & Misleading.
दिए गए बयान झूठे और भ्रामक हैं।
#ECIFactCheck
✅Read in detail in the image attached 👇
संलग्न चित्र में विस्तार से पढ़ें👇
आजकल रेस्टोरेंट वाले आपको लूटने के लिए एक नया पैंतरा अपना रहे हैं जितना जल्दी हो सके इसके बारे में जान जाइए
आपने देखा होगा कि आजकल आप किसी भी रेस्टोरेंट में जाएं तो वहां पर आपको खाने के साथ पीने के पानी की जगह डिब्बा बंद मिनरल वाटर दिया जाता है,
और इस मिनरल वाटर की कीमत मार्केट में मिलने वाले साधारण मिनरल वाटर से कु��� ज्यादा रहती है....