यांना देश महासत्ता बनवायचा आहे, ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवायची आहे, पण सरकारी कामं कासव गतीनेच चालू ठेवायची आहेत.
ऐन वेळी ट्रेन लेट झाली म्हणून तिकीट कॅन्सल करून Refund साठी वेळेत TDR भरलेला. त्यानंतर ढीग मेल, ट्विटवर मेसेज करून काल दीड महिन्याने Refund Approve झाला.
(१/२)
आता तो क्रेडिट व्हायला आणखीन ३-४ दिवस लागणार. एका Refund साठी एवढी लांबी प्रोसेस. वर प्रत्येक ट्रेन लेट. वंदे भारत एक्सप्रेस सेमी हायस्पीड फक्त नावाला, ती धावते सध्या एक्सप्रेसच्याच स्पीडने. आहे तेच धड नाही आणि वर अजून बुलेट ट्रेन, हायपरलूप अन् काय काय आणायचं आहे.
(२/२)
'जितना भी ट्राई करो, जिंदगी में कुछ ना कुछ तो छूटेगा ही'
हा डायलॉग या ट्रीपला खरा ठरला आणि माझा सूर्यास्ताच्या वेळी ताज महाल बघायचा राहून गेला..
https://t.co/wIM9arWdDu
#म#मराठी#आग्रा#बजेट_ट्रीप#फिरस्ती
नुकतीच आग्रा-मथुरा-वृंदावन-ग्वाल्हेर अशी बजेट ट्रीप करून आलो, त्याचा हा खर्चापाणी. ठरल्याप्रमाणे ५ हजारातच पूर्ण ट्रीप केली. वरचे ३०० रेल्वेच्या कृपने गेले. बूक केलेली ट्रेन तब्बल ११ तास उशिरा असल्याने ऐन वेळी दुसऱ्या ट्रेनचे तत्काळ तिकीट काढावे लागले.
#बजेटट्रीप#फिरस्ती#म
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना मानवंदना🙏🏻
जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रदिन#म#मराठी