🇵🇰🇮🇳Aftermath in the Neelum Valley, near the Line of Control in Pakistan-administered Kashmir, following intense Indian shelling on the area overnight.‼️‼️‼️
War has been chosen by Pakistan when they had an opportunity to keep quiet.
They have escalated to save it’s terrorist assets, speaks so much about them.
Our forces will reply in the most appropriate manner, a manner Pakistan will never forget.
@mufaddal_vohra Biggest fraud in indian cricket. This ipl season he is smashing runs wat about last 5-7 years. Both t20, WC, Champions trophy. Such a choker he is
You migrate to Maharashtra because there are no jobs in your state. You earn your livelihood there, but when Marathi people ask you to speak Marathi in customer service, you arrogantly refuse and insist on speaking only in Hindi. What do you expect Marathi people to do?
There’s a way to politely communicate that you don’t know the local language, but if you display Hindi arrogance, disrespect the local culture, and refuse to acknowledge linguistic diversity, this kind of backlash is inevitable.
Respect the land that gives you employment. Learn to coexist, not impose.
👉शाळेतल्या भोळ्या बाळ्या मुलांना...
👉महाराष्ट्रातल्या खेड्यातील भोळ्याभाबड्या मराठी लोकांना...
👉महाराष्ट्रातील शहरांमधल्या मूर्ख मराठी लोकांना...
➡️ या 'हिंदी' चित्रपटातून काय भेटणार आहे???
🚨 कोण आयोजित करत आहे असल्या प्रकारचे कार्यक्रम???
रेशन कार्ड धारकांसाठी EKYC करण्याची ऑनलाइन सुविधा सुरू...
ई-केवायसी ॲप मधून लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे EKYC करू शकतो.
मुख्य वैशिष्ट्ये
▪️घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा
▪️फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी
▪️रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो
▪️आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक
ॲप लिंक
https://t.co/Hadi9VrDPD
1)राज्य : महाराष्ट्र निवडा- आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून कॅप्चा कोडची नोंद करा.
2) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)- स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.
3) सत्यापन पूर्ण- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल- याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये "E-KYC Status" तपासा- जर "E-KYC Status - Y" दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
EKYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025
The movie Chhava moved many to tears with its depiction of Chhatrapati Sambhaji Maharaj’s torture. However, his real suffering was far more brutal and horrific than what what was shown in the film
The TRUE story of Sambhaji’s BRUTAL execution 🧵
शिवरायांच्या आरत्या कसल्या रे
पोवाडा म्हणा !
तो कोणी नव्हता
मंदिरातला देव भोळा
हिंदवी स्वराज्याच्या भाळीचा टिळा
आगीचा तो कडाडता गोळा !
-विश्वास पाटील
शोधा त्या सह्याद्रीच्या पाषाणावरच्या खुणा
बघा ते किल्लेदुर्ग पुन्हा पुन्हा
ठेवून पाठीचा ताठ कणा
नेटाने फक्त शिवरायांचा पोवाडा म्हणा !
आरती चांगली गणेशाची
गाभाऱ्यात मांगल्य नांदते
शिवरायांच्या महतीसाठी नकोत नाजूक टाळ चिपळ्या
हवेत कडाडते ढोल,
राजांची कीर्ती अस्मानापरी अनमोल,
मर्दाचा गावा पोवाडा मर्दाने सांगती इतिहासाची पाने
जोतिबानिही गाजवली राने केवळ पोवाड्याने,
विसरलात मूळ आबासाहेबांच्या आणि मूळ मासाहेबांच्या खुणा,
अन आता विसराल जर पाळणा आणि आरतीतील अंतर
कसा जागवाल इतिहास तो निरंतर !
शिवजयंती हा सण मर्दानगीचा
सांगतो ,इतिहासाची साक्ष ठेवुनी
पुन्ह: पुन्हा
ठेवुनी ताठ कणा
आरत्या नकोत रे पोवाडा म्हणा !
- विश्वास पाटील
@mehtapublishing@WestlandBooks@amazonbooks@zee24taasnews@abpmajhatv@lokmat@News18lokmat@News18India@saamTVnews@Vani_Prakashan
#vishwaspatil #MarathiCulture #Maharashtra #ShivajiLegacy #MaharashtraHistory #MarathiLiterature #HinduSamrajya #Shivray #ShivJayanthi #shivajimaharaj #ChhatrapatiShivaji #MarathaEmpire #Shivajian #MarathaPride #HindaviSwrajya #author #writer