श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर यांच्या वतीने डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने सन्माननीय आमदार सौ. यशोमती ताई ठाकुर, महिला व बाल विकास मंत्रालय, महाराष्ट्र यांची भेट घेऊन कुपोषित मुलांचे वजन,उंची व आरोग्य सुधारण्या साठी "मोदामृत ग्रॅन्युल्स" बद्दल माहिती दिली