आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी ही धोक्याची सुचना आधी अनेकदा दिली होती. महिलांना निवडणुकीपूरते फुकट पैसे वाटून राज्याच्या तिजोरीत खडखडाट होतोय हे दिसत असताना महिलांना केवायसी आणि इतर कारणं पुढे करत लाडकी बहीण योजनेतून बाद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. जर ह्या ८१ लाख महिला अपात्र होत्या, तर त्यांना सरकारने आजवर मोफत दिलेले पैसे सरकार कसे परत मिळवणार आहे. आज जागतिक सामाजिक आणि आर्थिक अस्थैर्य असताना, सरकारने निवडणुकीत फुकट पैसे वाटून केलेल्या ह्या चुका...राज्याला डबघाईला नेण्यास कारणीभूत ठरणार आहेत...
#लाडकीबहीण #FailedPoliciesOfMahaGov #EconomicCrises
तुकाराम मुंढे 'ॲक्शन मोड' मध्ये, राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई!!
तीन दिवसात ५३ धाडी अन् भेसळ करणारे ३३ जण तुरुंगात; राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाची विशेष मोहीम
- २५ मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
- पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच राज्यभरात भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई सुरू.
- ५३ ठिकाणी छापे, २५ एफआयआर दाखल, ३३ जणांना अटक, २७ आस्थापनांना सील.
- ३४ ठिकाणी बंदी असलेला गुटखा व पानमसाल्याची विक्री रंगेहात पकडली.
- मुंबईत १९ आस्थापनांना सील, १९ व्यक्तींवर एफआयआर, २०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त.
- पाणी, दूध, नुडल्स, तेल, स्वीट्स, फरसाण, आईसक्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन व बेकरी पदार्थांची तपासणी.
- २८.७८ लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त संशयास्पद अन्नपदार्थ जप्त, प्रयोगशाळेत नमुने पाठवले.
- नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आस्थापनांना कडक इशारा.
Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much as skill, and you handled both beautifully today.
Keep your feet on the ground, and continue being in love with the game like you always have.
Love you always.👏
पालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालय आणि प्रसाधनगृहात #भाजप ने पक्ष कार्यालय थाटले.
मध्यंतरी एका महिला शौचालयात कॅन्टीन थाटले होते, बोरीवलीत तर चक्क पोलिस चौकीला पक्षाचे स्वरूप दिले, बोरिवली उद्यानाचे नाव देखील भाजप आमदाराच्या नावे होते. हे सगळं मुख्यमंत्र्यांना दिसत नसेल का?
काटकोन म्हणजे नव्वद अंशाचा (९०°) कोन... आणि नव्वद अंश म्हणजे सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह!... 🏏
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर सचिन तेंडुलकर!... 🎂❤️ @sachin_rt
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यापूर्वी शहराने दिग्गज गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण स्टेडियम काही क्षण शांत उभे राहून त्यांच्या स्मृतींना वंदन केल. त्यानंतर त्यांच्या अजरामर गाण्यांनी वातावरण भारावून गेले. चाहत्यांनी गाण्यांवर ताल धरत त्यांना आदरांजली वाहिली.
ही संकल्पना श्री. राज ठाकरे यांनी मांडली. त्यांनी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी संपर्क साधून हा उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे आशा भोसले यांचा आवाज पुन्हा एकदा मुंबईच्या वातावरणात घुमला. त्यांच्या कलेचा सन्मान करत शहराने एक अविस्मरणीय क्षण अनुभवला. हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हता, तर त्यांच्या अमर वारशाचा उत्सव ठरला.
#MNSAdhikrut
सुनीत सुमंत हेरेकर या मराठीप्रेमी तरूणाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भारत सरकारने मराठीसाठी किती आर्थिक तरतूद केली याचा तपशील माहितीच्या अधिकारात मागवला.सविस्तर तपशील सोबत दिला आहे.त्याला आज २७ फेब्रुवारीला - मराठी भाषा दिनानिमित्त भारत सरकारच्या शिक्षण विभागाने दिलेले उत्तर सोबत दिले आहे.मराठीसाठी एक रूपयाचीही तरतूद केलेली नाही आणि अधिक माहिती म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थानकडून मिळेल म्हणून अर्ज तिकडे वर्ग केला आहे.
गेल्या वर्षभरात अभिजात मराठीचे ढोल बडवणाऱ्यांसाठी आणि त्यामुळे हर्षवायू झालेल्यासाठी ही मराठी भाषा दिनाची भेट आहे.
असो.
सरकारी खर्चाने कवितांच्या फैरी झाडणाऱ्या आणि विश्न मराठी संमेलनात कुसुमाग्रजांचं श्राद्ध घालून पुख्खे झोडणाऱ्या आणि अशांविरूद्ध हंटर उगारायचं काम नियतीवर सोपवणाऱ्या 'निष्काम कर्मयोगी' मराठी जनतेला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.
जय मराठी.जय महाराष्ट्र.
मुंबई आणि पुणे ही या महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.
-राज ठाकरे
संजय निरूपम या भैय्याला शिवसेनेने मोठे केले तो शिवसेनेवरच उलटला, प्रफुल पटेल या भैय्याला राष्ट्रवादीने मोठे केले तो राष्ट्रवादीवरच उलटला.
आज फडणवीस जेवढे भैय्ये स्वतःच्या भोवती गोळा करत आहेत ते सगळे फडणवीसांवर उलटणार.
गोष्ट फक्त वेळेची आहे, भैय्या कोणाचा नाहीये !