मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२२ आदिवासी गावठाणांच्या जमिनींवर व शेत जमिनींवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण करू नये. मुंबईतील आदिवासींच्या परंपरागत वहिवाटीच्या जमिनी आरक्षणाचे कारण सांगून काढून घेऊ नयेत, यासाठी मुंबईतील आदिवासींचे शासनाच्या सर्व विभागांना निवेदन..!🌱🌳✊🏾
१५ नोव्हेंबर २०२६ रोजी जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच, कष्टकरी शेतकरी संघटना व जाग संस्थेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली त्याची क्षणचित्रे..!🌱✊🏾
अरण्य अधिकाराचे प्रणेते लोकनायक बिरसा मुंडा यांची आज १५१ वी जयंती कष्टकरी शेतकरी संघटनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली.एक महान लोकनायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ साली झाला, अशा महान क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम..!🌱🌳💐🙏🏾
गोराईगाव येथिल परंपरागतआदिवासी गावठाणे व आदिवासींच्यापिढ्यानपिढ्यावहिवाटित असलेली शेतीवाडी वगळावी वआदिवासींचे भूमीहक्कमान्य करून त्या ठिकाणी कोनतेही ईतरआरक्षण करण्यात येऊनये यासाठी कष्टकरी शेतकरी संघटनेच्यावतीने स्थानिक गावकऱ्यांची आज दिनांक २३ ॲाक्टोबर २०२६ रोजी सभा घेण्यात आली.
स्वच्छता हि सेवा - माहात्मा गांधी✨🌿🌱
माहात्मा गांधी जयंती निमित्त आज २ ॲाक्टोबर २०२६ रोजी कष्टकरी शेतकरी संघटना, महाराष्ट्र आदिवासी मंच व श्रमिक मूक्ती आंदोलनाच्यावतीने आरे दूग्घ वसाहत, गोरेगाव पूर्व मुंबई येथे स्वच्छता मोहीम राबण्यात आली. ✨🌱🌳✊🏾

आज मला मुंबईचा एकता राजा मंडळ,माहीम मुंबई यांनी "मुंबई रत्न" या पुरस्काराने सन्मानित केले.मी गेल्या४५वर्षांपासूनकष्टकरीशेतकरीदलीतआदिवासी समाजाच्या न्याय हक्कां साठी तसेचत्यांच्या मूलभूत समस्यां सोडवण्यासाठी केलेल्या सामाजिक कामाची दखल घेत,दिलेल्या सन्माना बध्दल मी आभारी आहे. ✨🙏
२ ॲाक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त कष्टकरी शेतकरी संघटना, महाराष्ट्र आदिवासी मंच, श्रमिक मूक्ती आंदोलन व जाग फाऊंडेशन यांच्यावतिने आरे दुग्ध वसाहत, गोरेगाव मुंबई येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. आपण हि या अभियानात सहभागी होऊ शकता..!✨🌱🌳✊🏾