@reliancejio can you provide internet connections in Mhalunge Goan, Pune. We have 160+ @Airtel_Presence connections ready to move to @reliancejio and we can help in getting @Airtel_Presence connections from other societies. we are fed up of @airtelindia and ready to move. DM pls
महाळुंगे,शितळादेवीनगर येथील असलेल्या रोडवर अनेक वर्षापासून सांडपा��ी रोड वर वाहत आहे.अनेक तक्रारी,निवेदन करूनही काम काही होत नाहीत, संबंधित अधिकारी यांनाही या संदर्भात माहिती आहे. मिळकतकर चालू झाला पण काम काय होत नाही.कर घेतला जातो मग कामे का केली जात नाहीत
@PMCPune
#SwachhBharat
महाळुंगे,शितळादेवीनगर येथील असलेल्या रोडवर अनेक वर्षापासून सांडपाणी रोड वर वाहत आहे.अनेक तक्रारी,निवेदन करूनही काम काही होत नाहीत, संबंधित अधिकारी यांनाही या संदर्भात माहिती आहे. मिळकतकर चालू झाला पण काम काय होत नाही.कर घेतला जातो मग कामे का केली जात नाहीत
@PMCPune#SwachhBharat
महाळुंगे येथील इव्हिलाइफ़ सोसायटीस मिळकतकर चालू केला परंतु कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत,मिळकतकरामध्ये पाणीपट्टी लावली आहे. पाणी आध्याप दे��्यात आले नाही,सोसायटीस लागणारे संपूर्ण पाणी बाहेरून टँकरद्वारे विकत घेतले जाते. मुख्य रोडवर सांडपाणी, कचरा सफाई केली जात नाही. @PMCPune
महाळुंगे येथील इव्हिलाइफ़ सोसायटीस मिळकतकर चालू केला परंतु कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत,मिळकतकरामध्ये पाणीपट्टी लावली आहे. पाणी आध्याप देण्यात आले नाही,सोसायटीस लागणारे संपूर्ण पाणी बाह��रून टँकरद्वारे विकत घेतले जाते. मुख्य रोडवर सांडपाणी, कचरा सफाई केली जात नाही. @PMCPune