सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा
हम बुलबुले है इसकी, ये गुलिस्ता हमारा 🇮🇳
आप सभी को भी 80वें स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!
#HappyIndependenceDay
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची आणि दूरदृष्टीची अमिट छाप उमटवणारे, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
विकासाभिमुख नेतृत्व, संयमी स्वभाव आणि सर्वसमावेशक विचारसरणी यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात निर्माण केलेले स्थान सदैव अढळ राहील.
त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील.💐
#VilasraoDeshmukh
🛕मुंबई ही आपल्या सर्वांची पंढरी आणि आपण सारे तिचे वारकरी.
या पंढरीला आणखी स्वच्छ सुंदर ठेवूया.
प्रत्येक मुंबईकरात एक विठ्ठल दडलेला आहे...🙏🏼
चला,
प्रत्येकात सामावलेल्या विठूरायाला ओळखूया..!🌷
#Ashadhiekadashi#आषाढीएकादशी#Vitthal#MyBMCUpdates#mumbai
🔹शहर झोपलेले असतानाही काही पावलं मात्र थांबत नाहीत... काही हात विश्रांती घेत नाहीत... कारण त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईकर प्रथम असतो!
🔹रस्त्यावर साचलेले पाणी असो, पडलेले वृक्ष असोत, वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असो किंवा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी... प्रत्येक आव्हानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी धैर्याने सामोरे जात आहेत.
🔹प्रत्येक पावसाच्या सरीसोबत ते केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत, तर लाखो मुंबईकरांचा विश्वास जपत आहेत.
🔹मुंबईची ओळख फक्त तिच्या वेगाने नाही... तर संकटातही न थकता उभ्या राहणाऱ्या या कर्मयोग्यांमुळे आहे.
🔹या प्रत्येक कर्मयोग्यांना मनःपूर्वक सलाम!🫡
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
I welcome the Maharashtra Government's decision to defer the proposed amendments to the Nanded Sikh Gurudwara Sachkhand Sri Hazur Abchalnagar Sahib Act after widespread objections from the Sikh community.
𝗢𝗻 𝗠𝗼𝗻𝗱𝗮𝘆 (𝟮𝟵 𝗝𝘂𝗻𝗲), 𝗜 𝗿𝗮𝗶𝘀𝗲𝗱 𝘁𝗵𝗶𝘀 𝗶𝘀𝘀𝘂𝗲 𝗶𝗻 𝘁𝗵𝗲 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗟𝗲𝗴𝗶𝘀𝗹𝗮𝘁𝗶𝘃𝗲 𝗔𝘀𝘀𝗲𝗺𝗯𝗹𝘆 𝗮𝗻𝗱 𝘀𝘁𝗿𝗼𝗻𝗴𝗹𝘆 𝗼𝗽𝗽𝗼𝘀𝗲𝗱 𝘁𝗵𝗲 𝗽𝗿𝗼𝗽𝗼𝘀𝗲𝗱 𝗮𝗺𝗲𝗻𝗱𝗺𝗲𝗻𝘁𝘀. 𝗜 𝗿𝗲𝗶𝘁𝗲𝗿𝗮𝘁𝗲𝗱 𝘁𝗵𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗺𝗮𝗻𝗮𝗴𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗳 𝗲𝘃𝗲𝗿𝘆 𝗿𝗲𝗹𝗶𝗴𝗶𝗼𝘂𝘀 𝗶𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗶𝗼𝗻 𝗺𝘂𝘀𝘁 𝗿𝗲𝗺𝗮𝗶𝗻 𝘄𝗶𝘁𝗵 𝘁𝗵𝗲 𝗳𝗼𝗹𝗹𝗼𝘄𝗲𝗿𝘀 𝗼𝗳 𝘁𝗵𝗮𝘁 𝗳𝗮𝗶𝘁𝗵, 𝗶𝗻 𝗸𝗲𝗲𝗽𝗶𝗻𝗴 𝘄𝗶𝘁𝗵 𝘁𝗵𝗲 𝘀𝗽𝗶𝗿𝗶𝘁 𝗼𝗳 𝗼𝘂𝗿 𝗖𝗼𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗶𝗼𝗻.
While this is a welcome step, the issue is far from over. The Bombay High Court's order must now be implemented by immediately restoring the Takht Sachkhand Sri Hazur Abchalnagar Sahib Gurdwara Board.
#SriHazurSahib #Nanded #SikhCommunity #MaharashtraAssembly #Constitution
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लहान मुले आणि वृद्ध भिकाऱ्यांची वाढती संख्या ही अत्यंत गंभीर सामाजिक आणि मानवी समस्या आहे. या समस्येच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय कारणांवर व्यापक व सर्वंकष चर्चा होणे अत्यावश्यक आहे.
आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात एकही महानगरपालिका संचलित वृद्धाश्रम नसणे ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा ज्योतिराव फुले यांनी वंचित समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
मात्र स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही देशाच्या आर्थिक राजधानीत खेळण्याच्या, बागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या कोवळ्या वयात अनेक मुले आजही सिग्नलवर, रेल्वे स्थानकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी भीक मागताना दिसतात.
या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे बालपण व भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रभावी योजना राबविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ही बाब शासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. याचबरोबर अनेक निराधार वृद्ध नागरिकांनाही भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ येत आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात वृद्धाश्रम आणि पुनर्वसनाची व्यवस्था उभारणे ही शासनाची जबाबदारी आहे.
या पार्श्वभूमीवर आज सभागृहात या अत्यंत संवेदनशील विषयाला वाचा फोडत, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रम उभारावेत तसेच भिक्षावृत्तीत अडकलेल्या आणि बालपण हरवलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष सर्वसमावेशक योजना तातडीने जाहीर करावी, अशी मागणी केली.
#MaharashtraLegislativeAssembly
#MonsoonSession #पावसाळी_अधिवेशन
#StopChildBegging #ChildRights #RightToEducation #ElderCare #OldAgeHomes #Mumbai #BMC #SocialJustice #Rehabilitation #MaharashtraLegislativeAssembly #AslamShaikh
Held a review meeting today on the PAP (CTS No. 827/A/4A/2) issue in #MaladEast, chaired by Hon'ble MoS Smt. Madhuri Misal, with Shri. Aseem Kumar Gupta, Additional Chief Secretary, Urban Development & Housing Departments, and concerned officials.
Discussed the grievances of the affected residents and emphasized the need for a fair, transparent, and time-bound resolution. Will continue pursuing the matter until justice is delivered.
Day by day, the problem of traffic congestion in Mumbai is becoming increasingly severe. Reckless practices such as driving in the wrong direction and jumping traffic signals are contributing to a rise in accidents, raising serious concerns about public safety.
Today, through a Point of Propriety (Matter of Urgent Public Importance), I drew the attention of the House to this serious issue.
#MahaBudget2026 #trafficmanagement #ParkingIssue #MahaBudgetSession2026 #AslamShaikh #Maharashtra
📍विधान भवन, मुंबई
Saddened to learn about the demise of legendary actor Asrani ji. His remarkable contribution to Hindi and Gujarati cinema has enriched generations of audiences.
My sincere condolences to his family, friends, and admirers.
गोरेगांव में नवनिर्मित फ्लाईओवर को लेकर कांग्रेस विधायक असलम शेख ने कहा कि ''ऐतिहासिक लेट कोई ब्रिज बना है तो ये है. बने हुए पांच साल नहीं हुए हैं और तोड़ने की बात कर रहे हैं... किस तरह से आपने प्लानिंग की थी...''
वहीं एएलएम माइंडस्पेस मलाड के अध्यक्ष शहजाद रुस्तमजी ने कहा, "अगर यह पुल गिरा दिया जाता है, तो इसका असर इलाके में घरों की कीमतों और व्यापार पर पड़ेगा. बीएमसी को इस कदम पर पुनर्विचार करना चाहिए."
#ReporterDiary @mustafashk
#WATCH | On clash between supporters of BJP MLA Gopichand Padalkar and NCP-SCP MLA Jitendra Awhad outside the Maharashtra Assembly yesterday, Congress MLA Aslam Shaikh says, "I think this is the first time it happened at the Assembly, I pray this to be the last time. Maharashtra has a culture. This (Assembly) is considered a temple. If goons come to this temple and cause a brawl, it shows the direction where this country and Maharashtra is headed."
Mumbai extends a warm and heartfelt welcome to Leader of Opposition Shri @RahulGandhi ji! Senior Congress leaders and karyakartas greeted him at the airport with great enthusiasm.
#JanNayak#RahulGandhiVoiceOfIndia
मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्र के विभिन्न विकासकार्यों को गती देने हेतू आज बृहन्मुंबई महानगरपालिका, पी/उत्तर विभाग के सहाय्यक आयुक्त मा.श्री.कुंदन वळवी व अन्य वरिष्ठ अधिकारियों के साथ आज एक विशेष बैठक ली। सड़के, शौचालय, पानी व नालसफाई आदी महत्त्वपूर्ण विषयों की ओर अधिकारियों का ध्यान आकर्षित करते हुए, प्राथमिका देकर इन कामों को पूरा करने के संदर्भ में कुछ महत्त्वपूर्ण सूचनाएं एवं सुझाव मैने दिए।
#MaladWest #DevelopmentalWork
महाराष्ट्र राज्याचा विधानसभा सदस्य म्हणून चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आज माझे सहकारी आमदार मा.श्री.अमीन पटेल यांच्या समवेत विधिमंडळ आवारात प्रवेश केला. मतदार संघातील जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांना मूर्त रुप देण्यासाठी मी अविरत संघर्ष करित राहीन.
#विशेषअधिवेशन_२०२४
#SpecialSession
#VisheshAdhiveshan
#Maharashtra #Mumbai
#MaharashtraAssemblyElections
This will be my fourth term, and it will have my highest margin... When I won the first time, my margin was approximately 28,000, and this time it will go over 30,000: @AslamShaikh_MLA, Congress candidate from Malad West speaks to @AruneelS
मोदी जी के अंदर कोई हुनर हो न हो लेकिन झूठ बोलने का ऐसा हुनर है की गंजे को भी कंघी बेंच सकते हैं।
महाराष्ट्र की जनता आपसे अपील है जब अपना वोट देने के लिए निकलना तो गैस का सिलेंडर देख कर निकलना।
MVA प्रत्याशी असलम शेख़ के लिये प्रचार।