डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील ४७ संस्थांनी एकत्र येऊन सुरू केल्याला नागरी अभिवादन न्यासाच्या वतीने आपल्या विवेकानंद सेवा मंडळास या वर्षीचा #संस्थापुरस्कार जाहीर झाला आहे.
१/२
When: Your preferred Time (please select your preferred time and date in the registration form)
🚩 Plasma Blood Bank, Pendse Nagar, Dombivli East, Dombivli, Maharashtra 421201
Registration Link: https://t.co/q0Lj4pq3UJ
2/2
#BloodDonation 🚨
On 23rd May 2024, Dombivli experienced a devastating blast, leaving many injured and in critical need of blood. In this time of crisis, we urge you to come forward and donate blood to help the victims.
Registration Link: https://t.co/q0Lj4pq3UJ
1/2
येत्या २२ जानेवारीला प्रभु श्रीराम मंदिरात #रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पार पडणार असून सगळीकडे #दिवाळी साजरी केली जाणार आहे.
चला तर मग या शबरीच्या श्रीरामाचे स्वागत करूया वनवासी महिलांनी रंगविलेल्या पणत्यांनी!
#राममंदिर | #RamJanmbhoomi | #RamMandirAyodhya |
"माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बऱ्यावाईट कृत्यापेक्षा त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात. संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडावं, अशी सत्ता किंव्हा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं. बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत. पण....
(१/२)
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या नववर्ष स्वागतयात्रेत पालखी वाहण्याच्या बहुमानाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे औचित्य साधून @vsmandal यांनी सामाजिक भान जपत #हरितडोंबिवली प्रकल्पांतर्गत २५० वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे.
१/६
महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित 'शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२' मध्ये 'क वर्ग महानगरपालिका' या गटातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून द्वितीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
१/४
- सामाजिक संस्थांना आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त श्री.भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्राप्त सन्मान हा केवळ या स्वच्छताग्रही संस्थांचा नसून प्रत्येक स्वच्छताग्रही कल्याण-डोंबिवलीकराचा आहे जो दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारून -
🎙️ #उन्नयनविचारमाला
सध्या देशामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अनेक उलटसुलट विचार मांडले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा मलीन करण्याचा जो जाणीवपूर्वक जोरदार प्रयत्न सुरू आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की कोण होते -
१/३
त्यांचे विचार नेमके काय होते, त्यांनी देशासाठी केलेले त्याग कोणते याबद्दल आपल्याला माहिती असणे, ती जाणीव असणे गरजेचे आहे. आणि याच उद्देशाने आज आपण आपल्या उन्नयन विचारमाले अंतर्गत #सावरकर_जीवन_दर्शन ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले.
२/३
💧 #जलसाक्षरताअभियान#जागतिकजलदिन चे (२२ मार्च) औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ, श्री लक्ष्मीनारायण संस्था, ऊर्जा फाऊंडेशन आणि #स्वच्छडोंबिवलीअभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी श्री गणेश मंदिर संस्थान प्रांगणात जलसाक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
१/३
रविवार, दिनांक, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता टिळकनगर शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम अध्यक्षपद अलकाताई मुतालिक यांनी भूषविले.
पद्मश्री श्री. रमेश पतंगे हे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते.
२/२
डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील ४७ संस्थांनी एकत्र येऊन सुरू केल्याला नागरी अभिवादन न्यासाच्या वतीने आपल्या विवेकानंद सेवा मंडळास या वर्षीचा #संस्थापुरस्कार जाहीर झाला आहे.
१/२
मत कहो हम दुर्बल हैं।
हम सब कुछ कर सकते हैं।
हम क्या नहीं कर सकते? हमसे सब कुछ हो सकता है। हम सब के भीतर एक ही महिमामय आत्मा है। हमें इस पर विश्वास करना ही होगा।
- #स्वामीविवेकानंद#राष्ट्रीय_युवा_दिवस#VivekanandJayanti
विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवलीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष श्री.केतन राजाराम बोंद्रे यांचे काल, शुक्रवार, दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Partnering Organizations & Experts
#Vidnyanotsav2022 is not only about science projects but organizations and experts from the field are partnering in this festival of science!
Glimpse of some of partnering organizations...
Do visit on 18 December 2022.
#NalandaInitiative