Thank you sir for great help @SonuSood"
Actor Sonu Sood sends smartphones for students to access online education in a remote Haryana village" https://t.co/Siqd3eTSQu
रात्रीचे ११ वाजलेत नासिक वरून औरंगाबाद ला गाडीने प्रवास करून पोहोचलेत. आमचे ८० वर्षाचे साहेब आम्हाला भावतात ते याच कारणामुळे. आदरणीय यशवंरावांनंतर महाराष्ट्रावर नितांत,प्रेम, माया, आपुलकी, असणारे आणि कुठलीही आपत्ती असो त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे साहेब 🙏🏻♥️