The Ramayana Trailer.
This is where the EPIC BEGINS. 🏹
Yeh Hai Ram Ke Yug Ka Aarambh. 🏹
https://t.co/6RSmW5mOlw
Namit Malhotra’s Ramayana
Directed by Nitesh Tiwari
Starring
Ranbir Kapoor as Rama
Yash as Ravana
Sai Pallavi as Sita
Sunny Deol as Hanuman
Music by Hans Zimmer & A.R. Rahman
Globally Distributed by Sony Pictures Entertainment
India Distribution (North) by Dharma Productions
Music by T-Series
Filmed for IMAX
In Cinemas Worldwide, Diwali 2026.
The Ramayana Trailer.
This is where the EPIC BEGINS. 🏹
Namit Malhotra’s Ramayana
Directed by Nitesh Tiwari
Starring
Ranbir Kapoor as Rama
Yash as Ravana
Sai Pallavi as Sita
Sunny Deol as Hanuman
Music by Hans Zimmer & A.R. Rahman
Globally Distributed by Sony Pictures Entertainment
India Distribution (North) by Dharma Productions
Music by T-Series
Filmed for IMAX
In Cinemas Worldwide, Diwali 2026.
Watch the trailer in Hindi - https://t.co/hqqwDKWAPV
पुण्याचे पत्रकार मंदार गोंजारी जे गोदी मीडियाबद्दल जे बोलले आहे ते मराठी पत्रकारांनी ऐकले पाहिजेत
लष्कर ए देवेंद्र म्हणून जे पत्रकार आहेत
त्यांनी तर विशेष ऐकले पाहिजेल
दिल्लीत गोदी पत्रकारांना जी वागणूक मिळाली ती महाराष्ट्रात तुम्हाला मिळण्याआधी सुधरा
फ्रान्स मधून भारतात आलेला एक व्यक्ती महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला शिकतो, इथल्या संस्कृतीचा सन्मान करतो.
पण परप्रांतियांना ३ पिढ्यानंतरही जन्म इथेच होऊन सुद्धा मराठी बोलता येत नाही किंवा शिकायला अवघड जातं.
21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा.
इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा.
त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते.
आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे.
देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
आपल्यावर थोडं जरी संकट आलं तरी आपण नशिबावर ढकलून देतो आणि देवाच्या अस्तित्वावर बोट ठेवतो पण या व्हिडीओमधील बापावर आयुष्यातील किती मोठं संकट आहे तरीही त्याची विठ्ठलावरची श्रद्धा, विश्वास आणि आस्था टीचभर ही कमी नाही झाली.❤️
जगात देव नाही असं म्हणणार्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा.
आता एकाची पोस्ट वाचली... "परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे... जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार...", सुन्न झालो... आपण माणसं नाही राहिलो... झोंबी झालोत...हा कोणता 'उन्माद' भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात. - समीर चौघुले, मराठी अभिनेता
#sameerchougule #StudentProtest #entertainmentnews #MarathiNews
आपण दररोज वापरतो... पण कधी विचार केलाय का? 🤔
कीबोर्डची अक्षरे A-B-C-D ऐवजी Q-W-E-R-T-Y अशाच क्रमाने का असतात?
यामागे आहे तब्बल ३०० वर्षांचा इतिहास! 😲
💬 तुम्हाला आधीपासून QWERTY चं खरं कारण माहिती होतं का?
हो / नाही — कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇