@SJaiswal_IAS म्हाडाकडे कोणत्याही शुल्काची accountability नाही आहे, म्हाडाचा पारदर्शक कारभार नसून अंदाधुंदी कारभार आहे हे ��ातून स्पष्ट होत आहे...0 accountability मुळे ना देयक प्रमाणपत्र ( NDC) मध्ये , बिलात दिलेली संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही ग्राहकांना भविष्यात जर थकबाकी निघाली तर ती भरावी लागणार हे वाक्य कोणत्या accountability मध्ये येते मग दिलेल्या प्रमाणपत्राची सत्यता सं��यास्पद आहे.@CMOMaharashtra @mieknathshinde @NITIAayog
@SJaiswal_IAS म्हाडाकडे कोणत्याही शुल्काची accountability नाही आहे, म्हाडाचा पारदर्शक कारभार नसून अंदाधुंदी कारभार आहे हे यातून स्पष्ट होत आहे...0 accountability मुळे ना देयक प्रमाणपत्र ( NDC) मध्ये , बिलात दिलेली संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही ग्राहकांना भविष्यात जर थकबाकी निघाली तर ती भरावी लागणार हे वाक्य कोणत्या accountability मध्ये येते मग दिलेल्या प्रमाणपत्राची सत्यता संशयास्पद आहे.@CMOMaharashtra@mieknathshinde@NITIAayog
By December 2024, ~30,000 prisoners had spent 3+ years in prison without a conviction. Of these, more than 9,000 had spent over five years. @Vijay__Jadhav analyses India’s prisons data: https://t.co/vnB4XCP1il
In 2025, Mumbai’s Kanjurmarg #landfill emitted about 5 tonnes methane/hr which would contribute about as much to global warming as 1 million SUVs. Read our story on why landfill #emissions need to be controlled https://t.co/cXxtIri2GY
The world’s 12th most polluting landfill is in #Mumbai. Despite multiple laws and rules over the years, the city has failed to prevent its wet waste from reaching #landfills which contributes not only to pollution but also global warming #methane https://t.co/cXxtIrhuRq
Mumbai generates 6,300 tonnes waste per day of which 72% is food waste. The #methane emissions from Kanjurmarg landfill mean that majority of this food waste is ending up in the #landfill instead of being composted at source #wastemanagement https://t.co/cXxtIri2GY
हे प्रश्न विधान��भेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांनी कन्नमवार व टागोर नगर येथील इमारतीचा पुनर्विकास होण्यापूर्वी विचारणे अपेक्षित होते...म्हणजे आतापर्यंत सर्व पायाभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या असत्या...पण ह्या समस्या उशिरा का उमजल्या आहे?....कांजूरमार्ग, भांडुप, विक्रोळी मिठागर जमिनीवर होणार्या इमारतीच्या बाबतची लोकप्रतिनिधी याची हीच भूमिका असेल सर्व झाल्यावर प्रश्न उपस्थित करून नागरिकाच��� दिशाभूल करून ह्याचा काय फायदा होतो? हे सामान्य नागरिकाच्या समजण्यापलीकडे
प्रत्येक विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील रहिवाशांनी वाचावा असा हा लेख आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या भविष्यातील धोका जो निर्माण होणार आहे त्यासाठी आताच जागृत होणे आहे...स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांचा विरोध धारावीतील नागरिकांना धारावीत पुनर्वसन करा असे आहे त्यांना मिठागर जमिनीवर प्रकल्प विरोध नाही आहे कारण पर्यावरण नुकसान त्यामुळे स्थ��निकांना भविष्यातील त्रास हा त्यांच्या आकलनशक्ती पलीकडील गोष्ठी आहेत असे त्यांच्या सोबत बोलल्यावर जाणवले. मुलुंड मधील नागरिक/ रहिवासी याव��रोधात लढा देत आहे , पण बाकीच्या परिसरातील नागरिक यात कुठेही दिसत नाहीत. तरी असो आता तरी नागरिक जागृत होतील हीच अपेक्षा.
@FMEnvng@CollectorMsd@mulund_info@VikhroliVoices@leoclubofkanjur@Bhandup_info प्रत्येक विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील रहिवाशांनी वाचावा असा हा लेख आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या भविष्यातील धोका जो निर्माण होणार आहे त्यासाठी आताच जागृत होणे आहे...स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांचा विरोध धारावीतील नागरिकांना धारावीत पुनर्वसन करा असे आहे त्यांना मिठागर जमिनीवर प्रकल्प विरोध नाही आहे कारण पर्यावरण नुकसान त्यामुळे स्थानिकांना भविष्यातील त्रास हा त्यांच्या आकलनशक्ती पलीकडील गोष्ठी आहेत असे त्यांच्या सोबत बोलल्यावर जाणवले. मुलुंड मधील नागरिक/ रहिवासी याविरोधात लढा देत आहे , पण बाकीच्या परिसरातील नागरिक यात कुठेही दिसत नाहीत. तरी असो आता तरी नागरिक जागृत होतील हीच अपेक्षा.
Harrasment by BMC N ward by illegally alloting place to private vendors near Amrapali CHS, Pirojshanagar, Vikhroli East, Mumbai - 400079 @mybmc @bmcinfra
@AshwiniBhide@mybmc Honorable Commissioner... Mumbai is causing pollution due to construction... Citizens complain in this regard but to no avail Your officials are busy eating money.The builder has such a large lobby that the Municipal Corporation cannot take action. for money
@mybmcWardS@mybmc@AshwiniBhide तक्रार करून जवळपास एक महिना होत आला. परंतु तक्रारीची काही निवारणच होत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तातडीने लक्ष घालावे. महानगरपालिका ��से मोबाईल ॲप का बनवते की फक्त तक्रार करू शकतो... तक्रारीचे निवारण शून्य... गंभीर तक्रारीवर ००
@mybmcWardS@mybmc@AshwiniBhide तक्रार करून जवळपास एक महिना होत आला. परंतु तक्रारीची काही निवारणच होत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तातडीने लक्ष घालावे. महानगरपालिका असे मोबाईल ॲप का बनवते की फक्त तक्रार करू शकतो... तक्रारीचे निवारण शून्य... गंभीर तक्रारीवर ००
@Tukaram_IndIAS जर देशातील प्रत्येक प्रशासकीय अधिकारी या दृष्टिकोनातून स्वतःचेच निरीक्षक करतील तर नागरिकाच्या मनांत आदर आणि अभिमान नक्कीच निर्माण करतील