Today, on the previous day of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti and a part of its celebration students at Bazar Road Urdu School No. 2 in H West Ward were by given information about Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar through an audio visual documentary.
📢 जलबोगदा दुरुस्ती वेगाने; मात्र खबरदारी म्हणून पाणी जपून वापरावे
🙏पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन
💧बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ पासून वेगाने सुरु करण्यात आले आहे.
💧मात्र, पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थिती यांच्या मर्यादा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
💧भांडूप संकुल य��थील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३ पासून बंद केला आहे.
💧ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱया प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालाव��ीसाठी १५ टक्के कपात करण्यात येत आहे.
💧असे असले, तरी पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडूप संकुल जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्यात येत आहे.
💧हा पाणीपुरवठा करताना मुंबई शहर व उपनगरातील काही भागात, उंचावर राहणाऱ्या आणि पाणी वाटप क्षेत्राच्या टोकाकडील लोकवस्तीस १५ टक्क्यांपेक्षा जास्त, पाणीकपात जाणवू शकते.
💧या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी बृहन्मुंबई महानगर��ालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वितरण व्यवस्था व महानगरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता यावर मर्यादा येत आहेत.
💧त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील सर्व नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
*
वांद्रे रेक्लमेशन परिसरामधील MSRDC कार्यालयानजिकच्या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये विद्युतीकरण करण्यात आले असून विविध रंगांचे दिवे, आकर्षक शिल्पं तसेच बसण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
#Mumbai#Garden#Beautification@BJP4Mumbai@poonam_mahajan
Today, on the issue of mitigating air pollution in Mumbai a meeting of BMC officials with actress @deespeak concluded at BMC Headquaters. Meanwhile, Assistant Commissioner @VVVispute took actress Dia Mirza on a heritage tour of the BMC main building. #CleanAir#bmcupdates#BMC
Yesterday, on 04 th April 2023, occasion of Mahavir Jayanti, under the guidance of H West Ward's Assistant Commissioner/Assistant Commissioner ((Planning), equipments were distributed to various 6 Recreation Centres of Senior Citizens at Khar Danda. The senior citizens
MASS BEACH CLEANING!
India's finance capital, #Mumbai, @mybmc makes a priceless contribution towards swachhata.
4,000+ young volunteers clean 49 beaches covering 8 prominent locations and 50+ kms long strech of beachy sand. Kudos!
@CMOMaharashtra@MAHA_UDD@Secretary_MoHUA
Proud to celebrate Navy Day by inaugurating Sea Harrier Monument installed by @mybmc@mybmcWardHW at Bandstand Bandra by @AUThackeray ji, @mayor_mumbai@indiannavy monument gifted by Indian Navy to Mumbai Let us always remind ourselves of the selfless services of the armed forces
Had a consultation with Ravikant Tiwari ji, Trade Commissioner Ontario, Canada to discuss how we can tap the growth potential between Canada and Maharashtra’s commerce ties.
आज माझे सहकारी कॅबिनेट मंत्री @AslamShaikh_MLA जी यांच्यासोबत कार्टर रोड प्रोमेनेड संदर्भात बैठक पार पडली. MMB आणि @mybmc मधील अधिकाऱ्यांनी भेटून देखभाल दुरुस्तीचा प्रश्न सोडविला आहे. मी MMB चे CEO सैनी जी, सहाय्यक आयुक्त काकानी जी, म���ूरकर जी आणि विसपुते जी यांचे आभार मानतो.
@mybmc MCGM is thankful to @jackkybhagnani and team for their significant and timely contribution towards food and essentials arrangements for COVID - 19 patients and institution quarantine centres of BANDRA, KHAR and SANTACRUZ. We value your true and consistent efforts .
@mybmc .. रोखण्यासाठी एच पश्चिम विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांपैकी हा एक उपक्रम आहे.नागरिकांनी केलेल्या सहकार���याबद्दल धन्यवाद. उद्याचे शि��ीर खार पश्चिम येथील भाजीमंडई परिसरात सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.