"अजान च्या विरूध्द हनुमान चालिसा"
ही एक प्रकारची निराशा किंवा न्यूनगंड आहे.
म्हणजे अजान नसेल तर हनुमान चालिसाचे पठण केले जाणार नाही?
तुम्ही नक्की धार्मिक आहात?
भारतातील प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करा.फक्त एक वचन द्या की आम्ही कोणत्याही मशिदीवर हल्ला करणार नाही.
२ वर्षांपूर्वी घंटानाद आणि जनता कर्फ्यु झाला आणि काल #नाशिक मध्ये ८५०swab पैकी एकामध्येही कोरोनाबाधित आढळला नाही
आता तरी अनिष्ट कोरोनापर्व संपुष्टात येओ
हीच इच्छा
कोरोनाने ज्यांचे आयुष्य बेरंग केले त्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले जाओ ही #रंगपंचमीनिमित शुभेच्छा
@WeAreNashik
झुंडीत रडण्यापेक्षा,खिंडीत लढणे महत्वाचे असे म्हणून काय साध्य होईल?
नसेल बघायचा #सिनेमा तर नका बघू
नाहक दोन वेगळ्या सिनेमांची तुलना करून कोणता आनंद मिळतो?
दोन दिग्दर्शकामध्ये का ठिणगी पेटवावी?
ज्या पद्धतीने आपणच #झुंड बनवून त्यांना खिंडीत पकडतोय ते निश्चितच चुकीचं आहे.
#म#मराठी
आजच्या काळात तालिबान सारखी संघटना रशियाला शांततेच आवाहन करित आहे. दहशतवादी म्हणवल्या जाणाऱ्या संघटना स्फोटांच्या जबाबदारी घ्यायला पुढे येतात.
हे पाहून अल्बर्ट आईनस्टाइनच वाक्य मनोमन पटत.
वाईट म्हणवले जाणारे लोकच त्यांच्या वाईट कामा प्रति जास्त प्रामाणिक असतात जबाबदारी घ्यायला.
@CSRajeshKarwal पुलाची रचना बदलून वटवृक्ष वाचत असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे.
वटवृक्ष पण वाचेल आणि उड्डाण पूल पण होईल.
परंतु जर पर्याय निघाला नाहीतर विकास तसाच थांबेल.
हजारो #झाडे असती तर नक्कीच समर्थन केले असते.
विकासाकाठी काही झाडे आडवे येत असतील तर तोडण्यास काय हरकत.
झाडे तर महत्वाची आहे सोबत उड्डाणपूल पण जर अपघात झाला तर उद्या हेच लोक बोलतील येथे उड्डाणपूल हवा.
परत आपण असे पण बोलणार #मुंबई#पुणे किती प्रगत आणि #नाशिक किती मागासलेलं
#Nashik
निषेध -
#नाशिक शहरातील सिटी सेंटर मॅालजवळील या सुमारे २०० वर्ष जुन्या झाडांला तोडण्यासाठीची नोटीस @my_nmc यांनी लावली आहे.
या महाकाय वृक्षासोबतच अजून ५८८ वृक्षांची देखील प्रस्तावीत उड्डाणपुलासाठी तोडले जाणार आहेत.
No new industry has come in #Nashik for the last several years.
Nashik has a complementary environment for industry. If Tesla agrees, please give priority to Nashik first. @elonmusk@Jayant_R_Patil#नाशिक@WeAreNashik
.@elonmusk, Maharashtra is one of the most progressive states in India. We will provide you all the necessary help from Maharashtra for you to get established in India. We invite you to establish your manufacturing plant in Maharashtra.
#स्त्री
जर तुम्ही नोकरदार स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावे लागेल की ती पूर्णपणे,पूर्णवेळ घर सांभाळू शकत नाही..
जर तुम्ही तुमची काळजी घेणारी आणि घर सांभाळणारी गृहिणी म्हणून एखाद्या स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला स्वीकारावं लागेल की ती पैसे कमावून आणू शकत नाही.
@KadamShrikant13 साहेब,
तुमच्या ऑफिस मध्ये महिला असो या पुरुष तुम्ही टीम वर्क म्हणून काम करत असतात...
या उलट
त्या महिलांना विचारा तुमच्या घरी टीम वर्क म्हणून काम होते का ?
जर त्या महिला हो बोलत असतील तर मी माझं ट्विट डिलिट करेन.
जर तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला तसेच सुंदर खर्च सुद्धा मान्य करावे लागतील..
कोणतीही स्त्री परिपूर्ण नसते.
प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक 'चांगली गोष्ट' असते जी ती कोण आहे हे ठरवते आणि तिला अद्वितीय बनवते.
#मराठी
जर तुम्ही आज्ञाधारक स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की ती तुमच्यावर अवलंबून आहे...
जर तुम्ही एखाद्या कणखर/धाडसी स्त्रीसोबत राहणे निवडत असाल तर, तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे की ती खंबीर/कठोर आहे आणि तिला तिचे स्वतःचे विचार आहेत... #म