@Rajan59680914@HinduAajKa हे गतवर्षी चे पुरस्कारार्थी आहेत ..... आणि आभिमान आहे की यात अभिनेते, दिग्गज उद्योजक , श्रीमंत खेळाडू नाहीत ...
देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे हे जाणवते.
लातूर पोलीस मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. अवेज काझी यांच्या कामाचा एकंदरीत आलेख पहिला असता जाणीव झाली की खरंच काही लोक हे वाहून टाकतात स्वतःला स्वतःच्या कामात.
@awez_kazi@LaturPolice@AnilDeshmukhNCP
सगळेच नसतात हो पैशे खाणारे ... किंवा बदलत्या काळानुसार स्वतःच्या तत्वांचा बदल करणारे ...
काही लोक हे प्रामाणिक असतात त्यांच्या तत्वाशी आणि कामाशी.
काल परवा असच नजरेत पडली सदरील बातमी आणि न्याय व्यवस्थेत काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरील विश्वास आणखी वाढीस लागला.