@sheetalmhatre1 ताई रोजगारासाठी तुम्हाला बारसू च दिसतोय का ? तुमच्या शेठजीच्या गुजरातला एवढे मोठमोठे प्रकल्प पळवले त्यावर तुम्ही गद्दार गँग का चूप आहात.
@BJP4Maharashtra किती दिवस हिंदूंच्या नावावर तुमचं दुकान चालवणार....हिंदू लोकांना पण पोट आहे,त्यांच्या विकासा वर बोला,हिंदू लोकांचे मूळ सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम देण्यावर बोला.