@DeshmukhiMaaj आशुतोष गोवारीकर – लगान, स्वदेस, जोधा अकबर, मोहनजोदडो आणि एव्हरेस्ट.
लक्ष्मण उतेकर – मिमी आणि छावा.
किशोर बेळेकर – गांधी टॉक्स.
सचिन तेंडुलकर – अधिकृत आत्मचरित्र.
या सगळ्या मराठी व्यक्तींनी ए. आर. रहमान यांच्यासोबत काम केलं आहे. मग या सगळ्यांची नावंही खोटी आहेत का??
@nanachi_tang202 A cat thinks no one is watching when it closes its eyes and drinks milk!
I'm simply exposing these duo composers who have been fooling innocent Marathi audiences for years…
@Deva21747292@Kshitij_P अजय-अतुलच्या चाहत्यांकडून आनंदघन कोण होते, हे माहीत असण्याची अपेक्षा करणंच बहुधा माझी चूक झाली! कदाचित उत्तर देण्याआधी गुगलवर शोधाशोध करावी लागली असेल. असो, निदान या निमित्ताने तरी आनंदघन यांची ओळख झाली असेल, हीच समाधानाची बाब! 😄
माझी भाषा शुद्ध मराठीच आहे. तुम्ही बहुधा चुकीच्या मेसेजला उत्तर देत आहात, असं वाटतंय! 😄
मला वाटतं, अजय-अतुल यांच्या संगीतप्रेमात तुम्ही इतके गुंतून गेला आहात की मूळ मुद्दाच कुठेतरी विसरला आहात. असो, प्रत्येकाची आवड आणि समज वेगळी असते.
चर्चा छान झाली. शुभ रात्री! 😊
@Deva21747292@Kshitij_P मी ए. आर. रहमान यांच्याइतकाच आनंदघन यांचाही चाहता आहे. पण आनंदघन कोण होते, त्यांचं संगीतविश्वातील योगदान काय होतं, हे समजून घेण्याइतकी तरी संगीताची जाण अजय-अतुलच्या चाहत्यांकडून अपेक्षित करणं कदाचित माझीच चूक आहे! 😄
आवड असणं वेगळं आणि संगीताची समज असणं वेगळं!
प्रचंड प्रेक्षकवर्ग तर Emiway Bantai चासुद्धा आहे!
अजय-अतुल यांचं पूर्वीचं योगदान नक्कीच मोठं आहे. पण जुन्या कामाच्या पुण्याईवर प्रत्येक नवीन कलाकृतीचं समर्थन करता येत नाही. आजच्या संगीताबद्दल प्रश्न विचारले, तर त्याला त्यांच्या जुन्या कर्तृत्वाची ढाल पुढे करणं हा काही तर्क नाही
मत बनवायला स्कील लागत नाही.
गाणी बनवायला लागतं.
आणि स्वतःचा प्रेक्षक बनवायला तर प्रचंड लागतं. ते अजय अतुल ने केलं आहे.
सतत.अविरत. पुढेही करत रहातील. माझ्यासाठी ते ग्रेट आहेत आणि कायम राहतील.♥️♥️
Animal cruelty and assault on a dog at Paras Heights, near Bhopal Memorial Hospital, Karond Bypass Road, Bhopal. Requesting urgent action from the authorities @Bhopal_Police@MPPoliceDeptt
@Kshitij_P अजय-अतुल यांचं कर्तृत्व आपण गेल्या दोन-तीन चित्रपटांमध्येच चांगलंच अनुभवलं आहे. सध्या तर त्यांची ओळखच जणू ‘फ्लॉप म्युझिक किंग’ अशी होत चालली आहे!
खरं सांगायचं तर, त्यांच्या संगीताकडून आता कुणीही फारशा अपेक्षा ठेवत नाही.
Je découvre Breaking Bad pour la première fois. À partir de quel épisode je vais enfin comprendre pourquoi tout le monde la considère comme l’une des meilleures séries de l’histoire ?