We need strong law enforcement to deal with drug menace. Police procedures for de-addiction situations must also be reviewed.
I urge the Govt of Kerala, and other states, to pay due attention to this issue. (2/2)
शाल घेऊन न जाता चांगले पुस्तक, शैक्षणिक साहित्य अथवा एक छोटे झाड घेऊन जा.
जमलेले साहित्य गरजू किंवा वंचित विद्यार्थ्यांना द्या. सुरुवात आपल्यापासून करा आपण असे करणार असाल तर आम्हांला जरूर कळवा.
तुषार वारंग
9969294302
टीम परिवर्तन संस्था
अंघोळीची गोळी संस्था
हार, बुके, शाल ऐवजी पुस्तक, शैक्षणिक साहित्य, झाड देऊन करूया निवडून आलेल्या उमेदवारांचे स्वागत.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल येत्या 16 जानेवारी रोजी घोषित होतील आपल्या प्रभागात निवडून येणाऱ्या उमेदवारांना निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला जातांना हार, बुके,
📍भटवाडी | गिरगाव
मुंबई भाजपा वॉर्ड क्रमांक २१९ चे अध्यक्ष कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे पदाधिकारी श्री. तुषार वारंग यांच्या पुत्र रत्नाच्या नामकरण सोहळ्यात सहभागी झालो. वारंग कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण संवाद साधून बालकास शुभाशीर्वाद दिले.
#NamingCeremony#Mumbai#MPLodha
Overflow of drainage at Jay Prakash Nagar, Nepeansea road. Humble requests to the BMC drainage team to resolve the issue as dengue patients are also increasing.
@mybmc@mybmcWardD
धन्यवाद अमितजी ठाकरे यापूर्वी देखील आपण आरे जंगल वाचविण्यासाठी आमच्या सोबत होतात, पर्यावरणीय प्रश्नांना भिडण्यासाठी यापुढे देखील हे कार्य एकत्र करत राहू. येता जागतिक पर्यावरण दिवस ऐतिहासिक बनवूया.
#अंघोळीचीगोळी#खिळेमुक्तझाड#हवामानठोसा
खिळेमुक्त वृक्ष अभियान🌳
मुंबईतील असंख्य झाडांना आज खिळे, वायर, बोर्ड यांचा विळखा बसला आहे. झाडांची देखभाल होणे दूरच, त्यांच्या जीवितावर प्रश्न निर्माण करणाऱ्या कृती वारंवार केल्या जात आहेत. आधुनिकीकरणाच्या नादात जर पर्यावरणाकडेच दुर्लक्ष होत असेल, तर असा विकास अपूर्णच ठरेल!
कोणत्याही प्रकारे आपणास या कामात जोडून घ्यायचे असल्यास आम्हांस नक्की संपर्क करा.
तुषार वारंग- 9969294302
अविनाश पाटील- 8080171430
#अंघोळीचीगोळी#खिळेमुक्तझाड#हवामानठोसा
स्वप्न सत्यात उतरतातच आपले प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत...
पुण्यातील माधव पाटील यांनी सुरू केलेली अंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही मूल्य अंगिकारत पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रांत कार्यरत आहे. निर्माण आणि संघर्षाची एक एक पायरी चढत संस्थेशी कोणत्या ना कोणत्या
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सेवाकार्यात आणले आहे. प्रशासनाने एक प्रकारे आपल्या कामांची पोचपावती आपल्याला आज दिली आहे. या यशाने हुरळून न जाता इतर महापालिका देखील या सेवाकार्यात कसे सामील होतील हा प्रयत्न आपण चालू ठेवत राहूया.
Dear @SMFGIndia,
I have two doubts,
1) If the person is doing the payment through Gpay on the emi date then, why are bounce charges charged??
2) If the bank account is closed by the bank, and want to change bank account. Then why are bank transfer charges charged?
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांच्यावतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी आयोजित पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात पार पडला.
यावेळी कॅबिनेट मंत्री मा @girishdmahajan जी, आमदार श्रीमती @MlaSeemaHiray, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत, विभागाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक अनिल गावित, क्रीडा विभागाच्या उपसंचालक श्रीमती साळुंखे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष संजय पाटील, क्रीडा प्रशिक्षक वीरेंद्र सिंह आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघाला बक्षीस वितरण करण्यात आले.
(1/2)
(9 मार्च 2025)
#KridaMahakumbh2025 #KridaMahakumbh #Nashik #ITI
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करताना. या संधीबद्दल कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा सर यांचे आभार.
@narendramodi@MPLodha
Today, I campaigned in the Banganga area for the Vidhan Sabha elections 2024. As Prabhu Ram created the sacred lake, this blessed site holds immense cultural significance. During my interactions with citizens, I shared our commitment to protecting this heritage while also making significant developments in the area.
#HameshaAapkeSaath #Mumbai #MalabarHill