BPCL is saddened by the untimely passing of Shri Mahesh Shelke. His loss will be deeply felt by his family, colleagues and the larger energy fraternity.
We extend our heartfelt condolences to everyone who knew and worked with him.
May his family and loved ones find strength and solace during this difficult time.
@HardeepSPuri@PetroleumMin@Secretary_MoPNG@IndianOilcl
IndianOil is deeply saddened by the tragic and untimely demise of our colleague, Shri Mahesh Shelke, Field Officer, Nanded North RSA, who lost his life in a shocking incident while discharging his official duties.
A bright and promising Sales Officer, Shri Shelke was a dedicated professional whose commitment and sincerity had earned him the respect of his colleagues. His untimely passing is an irreparable loss to his family and a profound loss to the IndianOil family.
At this hour of immense grief, IndianOil stands firmly with his bereaved family and is extending all possible support to them. The Corporation has taken up the matter with the concerned authorities.
We mourn the loss of a valued colleague whose life and career have been cut short far too soon.
Our deepest condolences to his family, colleagues and loved ones.
@HardeepSPuri@PetroleumMin@Secretary_MoPNG@neerajmittalias@ChairmanIOCL@sahneyas
भारतीय समाज आजारी आहे जातीच्या मनोरुग्णतेने पिछाडलेला मनोरोग समाजातून जात नाही, तोपर्यंत एक औषधे म्हणून मलमपट्टी लावलेले जे आरक्षणाचे शस्त्र-अस्त्र आहे त्याला काढता येणार नाही. नाहीतर समाज संपून जाईल जसे आपण पूर्वी पारतंत्र्यात होतो पुन्हा पारतंत्र्यात जाऊ आरक्षणा��े समाजात समता आली सर्वांनी संधी दिली.
: सिद्धार्थ मोकळे
राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध!
विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही.
शिक्षण, न्याय आणि हक्कांसाठीचा संघर्ष दाबतायेणार नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तसेच सध्या सुरू असलेली परिस्थिती सुरळीत करावी.
#NEETExamIssue
देशातील तरुण त्यांच्या भविष्याच्या लढाईसाठी संघर्ष करत आहेत. या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज अतिशय दुर्दैवी व आमानुष आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून, सरकारने जिम्मेदारी स्वीकारावी. अमानुष लाठीचार्ज करणारे पोलिस व त्यांना आदेश देणाऱ्यांवर कारवाई करावी.
#NEETExam
सोनम वांगचुक सर आणि सध्या उपोषण व आंदोलन करणाऱ्या सर्वांना पाठिंबा.
हा लढा केवळ एखाद्या व्यक्तीसाठी नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे.
I support Sonam Wangchuk for current fight.
#neetexam#studentsfirst#StopPaperLeak#studentlife#studentssucide
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 💐💐 दुःखद बातमी..
My deepest condolences to his wife, family, friends and followers.
बाबासाहेब के दिए हुए आरक्षण का आधार आर्थिक नहीं, बल्कि जातिगत भेदभाव हैं!
जब तक देश में जाति-आधारित भेदभाव रहेगा, तब तक देश में जाति-आधारित आरक्षण जारी रहेगा।
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. त्यांना न्याय देण्यासाठी सुरुवातीपासून रस्त्यावर, उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत फक्त बाळासाहेब आंबेडकरच लढत आहेत.
खऱ्या अर्थाने सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय निवडून देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले आहे.
जय भीम 💙
The Hon’ble Supreme Court of India has ruled in our favour and maintained the order of the High Court as it is in The State of Maharashtra and Ors v. Vijaybai Vyankat Suryawanshi.
Jai Bhim 💙💪🏻
#JusticeForSomnathSuryawanshi
माणसाला माणुसकीपासून वंचित करणाऱ्या या रुढी परंपरा बदलायच्या आहेत.
यासाठी माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही असे ठनकावून सांगणारे
विचार आणि कृतीत खरी समानता उतरवणारा महामानव आजच्या घडीला ज्या महापुरूषाच्या विचाराची सारखी गरज आहे........!
#२६जुन#लोकराजा
वंचित-शोषित, जाती समूहांना राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्यारे, लोकशाहीचे सामाजिकरण करून स्वतंत्र राजकीय पक्ष मजबूत करणारे, संविधानिक हक्क-अधिकारांचे रक्षणकर्ते, अन्यायाविरुद्ध रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणारे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
2024 NobelPrize in Chemistry with one half to David Baker “for computational protein design” and the other half jointly to Demis Hassabis and John M. Jumper “for protein structure prediction.”
Celebrating 65 years of progress! IndianOil remains committed to innovation and powering a brighter tomorrow. This day is a tribute to our employees and customers for their trust and support. #IndianOilDay#65YearsStrong#FuelingTheFuture
Celebrating 65 years of progress! IndianOil remains committed to innovation and powering a brighter tomorrow. This day is a tribute to our employees and customers for their trust and support. #IndianOilDay#65YearsStrong#FuelingTheFuture