@TeamYouTube@areysharukh Thank you @TeamYouTube for helping us out with the account recovery. We appreciate your efforts and it was a great help for us. Thank you so much.
-Team Sensible Media Production
नाटकांच्या सोबत आहे. आत्ताच Sensible Media Production या चॅनलवर नाटकांचे रिव्ह्यूस बघा आणि लगेचच नाटकाची तिकीट्स बुक करा. पुन्हा एकदा भरून जाऊदे थिएटर.. आता प्रतीक्षा तिसऱ्या घंटेची...
https://t.co/74pykyqt6j
@adwaitdadarkar @prashant_damle
नाटक आजपासून पुन्हा 'UNLOCK' होतंय. आजपासून नाटकांची 'Online Bookings' सुरू होतायत. 'नाटक फॅक्टरी'ला ह्याच दिवसाची आस लागून राहिली होती. आणि म्हणूनच 'नाटक' पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने रंगभूमीवर यावं आणि प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा म्हणून ही 'नाटक फॅक्टरी' आपल्या सगळ्याच
पुन्हा एकदा उघडणार नाट्यमंदिराचे दरवाजे..
पुन्हा एकदा वाजणार तिसरी घंटा..
पुन्हा एकदा उघडणार मखमली पडदा..
पुन्हा एकदा भारून जाणार रंगमंच..
पुन्हा एकदा.. नाटक सुरू होणार !
✨💫
मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा 🎭
#smp#marathirangbhumidin#marathi#मराठीरंगभूमीदिन#marathitheatre
काळ बदललेला असला तरी गांधींचे विचार कालबाह्य झालेले नाहीत. ह्याच विचारांच्या मुळाशी जाऊन ते समजून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे 'सत्याचे प्रयोग'. जरूर पहा.
https://t.co/vxxASamnB8
#GandhiJayanti#MahatmaGandhi#Sensiblemediaprodcution#Smp