*आज जलगाव डिस्ट्रिक्ट में सी एस सी वायफाय चौपाल द्वारा टीव्हीएस शोरूम मे इंटरनेट कनेक्शन जोडा गया, सी एस सी निलेशजी कुंभारे, इनके द्वारा इनाग्रेशन किया गया I* उपस्थित टीव्हीएस शोरूम मॅनेजर गौरव सर , क्लस्टर मॅनेजर स्वप्नील सर, डीएम गजानन पाटील सर, CVLE Valmik Mahale.
असंख्य कामगारों के वृद्धावस्था का सहारा है, भारत सरकार द्वारा दी जा रही "प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेंशन योजना"
आज ही इस योजना से जुड़े़ं और अपना भविष्य संरक्षित करें।
अधिक जानकारी के लिए नीचे दी गई पत्ते पर संपर्क करे..
सक्सेस कॉम्पुटर & Csc Center
हेल्पलाइन नंबर 14434
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर परिषदचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर घेण्यात आले होते तब्बल 3000 नागरीक बंधु भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.@dintya15@CSCegov_
परळी नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या 100 घरकुल लाभार्थींना पहिल्या हफ्त्याच्या धनादेशांचे आज वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास,रमाई आवास आदी योजनांच्या माध्यमातून स्वतःचे हक्काचे घर उभारण्याचे प्रत्येक पात्र लाभार्थींचे स्वप्न पूर्ण करू.
@dintya15@dhananjay_munde
शासानाने असंघटित क्षेत्रातील कामगार बंधु-भगिनींकरीता ई-श्रम कार्ड (UAN) देण्याचे काम हाती घेतले असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्ड मोफत देण्यासाठी नोंदणी शिबिर दि.18