@Godfath52464383 2006 चा वर्ल्ड कप मी बघितलेला पहिला वर्ल्ड कप होता . पहिली मॅच जर्मनी आणि कोस्टा रिका ची बघितली होती.तेव्हा दूरदर्शन वर ओपनिंग मॅच आणि फायनल दाखवली होती.फायनल इटली आणि फ्रान्स मॅच ला झोप लागली होती आणि तेव्हाच zidane कां�� झालं होते
@NAVNATH_SPEAKS@NagHere007 Aamchyakade bihar up varun mansacha group yeto..to eka janakade thanbto. Mag he lok bakichyanna kamasathi manse purvtat.tya mage 100 re ghetat