#अनुभव
काहीही चुकलं किंवा काहीतरी भीषण घडलं हातून तरी त्या क्षणी त्या ठिकाणाहून पळ काढू नका...
माणसं पाठलाग थांबवतात पण आठवणी आणि चुका पाठलाग करणं थांबवत नाहीत.
#म#मराठी
#आता_बोला@mnsadhikrut#��ेधशाळा #नागपूर
RMC-Nagpur चे प्रवीण कुमार यांनी आत्ता दूरदर्शनवर आगामी (चित्रविचित्र) हवामानाची माहिती दिली.
त्यांनी "ही सगळी माहिती हिंदीतून दिली"
जर रिक्षाचालकांनी मराठीत बोलायला हवं तर इतक्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी तर #मराठी मधून बोलायला हवं की नै?
@amarbarwe@tejaswinih याच कारणासाठी मी काही ठिकाणांचा उल्लेखही करत नाही कोणासमोर कारण एकदा virgin एरिया आहे हे समजलं तर ते भाग बकाल करायला जेमतेम एका त्रैमासिकाचा काळ पुरेसा असेल या विध्वंसकांना
हे दृश्य आठवत असेल नां?
जेव्हा आंजर्ल्यात जायला पूल नव्हता किंवा बाय पासही तेव्हा तरीतून जावं लागायचं
@tejaswinih@amarbarwe जोवर श्री केशवराज देवस्थान येथे जाण्यासाठी पाखाडीचा वापर होईल तोवर काहीच प्र���ब्लेम नाही पण दुर्दैवाने हल्ली कुठल्यातरी रस्त्याने अगदी देवळापर्यंत रिक्षा येऊ लागल्या आहेत.
"जसा कड्यावरचा गणपती रस्त्यावरचा झालाय तसं होईल आसूदात"
कर्दै - मुरुडची दुर्दशा तर केव्हाच करुन झाली आहे.
@amarbarwe 'नव्वदीतली मुलुंड आठवण'
मी मराठी मीडियमवाला पण बरेचसे इंग्लिशवाले
आमच्या नाक्याच्या नेमकी वर मित्राच्या घरची बाल्कनी.
त्याच्या दीदीने मला जोरात विचारलं "ए ××× शीतक पाट" म्हणजे काय रे?
सगळे बुचकळ्यात
एकाल�� अचानक उमगलं की शब्द उच्चारताना नको तिथं तोडल्याने हा हास्यकल्लोळ झाला होता
@amarbarwe ही वास्तू आसूदातील देपोलकरांची आहे. सध्या मोरेश्वर देपोलकर यांची मालकी आहे. पूर्वी येथे किराणामालाचे दुकान होते.
त्याचे मूळ बांधकाम कशासाठी केले होते हे देपोलकरच सांगू शकतील.कारण त्यांच्या वडिलांच्या काळात ती बांधली आहे. कालांतराने येथे सुपारी साठवण्यासाठी त्याचा उपयोग होत असे.
@blinkitcares Just an info
Your warehouse is at location A, and you deliver at location C
Our location is Location B
So it's very much possible to start delivery very fast or may be immediately.
Please think over it.
Regards
#irritated#pathetic#StopAmazonIndia@AmazonHelp@amazonIN
Delivery agent called & told to come on main rd n denied doorstep delivery.
I told I can't come due to leg injury, del guy suddenly cut the call
Since then I'm waiting.
1)403-7750424-8101946
2)403-0948626-6333165
#Disgusting#helpless@BlueDart_@BlueDartCares
We're assured 1 day delivery frm #Pune to #Mumbai
After tracking multiple follow-up attempts, I'm told that I've to wait for two days for receiving my parcel.
How can I return the parcel coz now it's useless to me
#Food 😩😥😞