यशोगाथा यशस्विनींची
अश्विनी चंद्रका���त साबळे
रा. शिवर अकोला.
आयुष्यात यशस्वी होण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड मिळाली की तुम्हाला यश लाभते. आश्विनी चंद्रकांत साबळे यांच्याकडे पाहून याची प्रचिती येते...
लोकसभेत खा. @supriya_sule यांनी आयएफएससीबद्दल प्रश्न विचारला असता केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांनी या प्रश्नावर केलेली टाळाटाळ, स्व. अरूण जेटली यांनी दिलेल्या उत्तराची केलेली पुनरावृत्ती आणि प्रश्नाला दिलेली बगल.. पाहा व्हिडीओ..
@BJP4Maharashtra@BJP4India
जगतिक महिला दिना निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेस तथा यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वतीने ���ोकरदन येथे डॉ.सौ.सुनिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली ,नगर पालिकेच्या सफाई कामगार महिलांचा सत्कार व गौरव सोहळा करण्यात आला. इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या..https://t.co/Y2aec3W7Cc
जागतिक महिला दिना निमित्त पोलीस स्टेशन भोकरदन येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस तथा यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वतीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा व महिला अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.. ता. अध्यक्ष डॉ सौ सुनिता सावंत व इतर समन्वयक उपस्थित होत्या. https://t.co/pXLGgeDRKL
यशस्विनी सामाजिक अभियान आयोजित..
शुक्रवार दिनांक १५ फेब्रुवारी पासून रविवार दिनांक १७ फेब्रुवारी पर्यंत जिजाई गार्डन शेजारी, तपवन सोसायटी, N.D.A. रोड, वारजे, पुणे
वेळ सकाळी ११ ते रात्र�� १० वाजेपर्यंत
https://t.co/eLyWo7s1iN
यशस्विनी सामाजिक अभियान आयोजित,
गावरान खाद्यमहोत्सवाचे कोथरूड येथे आज उद्घाटन झाले.
महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी बनविलेल्या खास ग्रामीण खाद्य पदार्थ व���र सावरकर मैदान,धनलक्ष्मी पार्कच्या पाठीमागे,उजवी भुसारी कॉलनी, न्यू इंडिया स्कुलच्या शेजारी कोथरूड. दि.१४, १५ व १६ रोजी.
यशस्विनी सामाजिक अभियान आयोजित,
गावरान खाद्य महोत्सवमहिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी बनविलेल्या खास ग्रामीण खाद्य पदार्थांना बाजारपेठ आणि पुणेकर नागरिकांना अस्सल गावरान मेजवानी अनुभवता येणार आहे.भेट द्या.
गावरान खाद्यमहोत्सव,मुरकुटे ग्राउंड,नांदेड सिटी गेटसमोर,सिंहगड रोड, पुणे.
"यशस्विनी'ने दिले बळ
यशस्विनी सामाजिक अभियान अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारे, बळ देणारे ठरले आहे. संघर्षरत राहण्याची क्षमता व सामर्���्य अभियानामुळे मिळाले.उर्वरित लेख खालिल लिंकवर
https://t.co/BZzM9e3Kxy https://t.co/ub5N9E9IH8
*यशस्विनी सामाजिक अभियान आयोजित,*
*गावरान खाद्य महोत्सव.*.
ग्रामीण खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी जरून भेट द्या!
*स्थळ:*
सर्व्हे नंबर ४४ दत्त नगर, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी रोड, चक्रधर शाळेशेजारी, पुणे
*वेळ:* २८, २९ आणि ३० सप्टेंबर २०१८ सकाळी ११ ते रात्री १०
*यशस्विनी सामाजिक अभियान आयोजित,*
*गावरान खाद्य महोत्सव.*.
ग्रामीण खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी जरून भेट द्या!
*स्थळ:*
सर्व्हे नंबर ४४ दत्त नगर, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी रोड, चक्रधर शाळेशेजारी, पुणे
*वेळ:* २८, २९ आणि ३० सप्टेंबर २०१८ सकाळी ११ ते रात्री १०