I am a First Generation Entrepreneur, Banker, and Social Activist working in areas like Youth Development, Child and Women Empowerment, Media & Education.
कारुण्याची असलेल्या स्त्री विश्र्वाचा, जीवनाच्या अनोख्या पैलूंचा शोध घेणाऱ्या "बाईची भाईगिरी" हे पुस्तक सुप्रसिद्ध लेखिका सौ. सुरेखा बोऱ्हाडे यांनी लिहिले आहे ते मला त्यांनी भेट दिले. एका महत्वाचा विषयावरचा हा विचार आणि शोध त्यांनी घेतला आहे.आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
बँकेच्या ग्राहकांना *"निशुल्क घरपोच बँकिंग सेवा"* देण्याचा अनोखा उपक्रम विश्वास बँकेने सुरु केला आहे. जनतेने घरातच थांबावे या आदेशाचे पालन सर्व नागरिक करत आहेत. त्यांच्यापर्यंत आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य विश्वास बँक जबाबदारीने पार पाडत आहे.#BankersOnDuty#Banking
बँकिंग सेवेबरोबरच सामाजिक ऋणाच्या जाणिवेतून ग्राहकांशी आपुलकीचे नाते जोडण्याचे काम विविध उपक्रमांच्या माध्यमातून विश्वास बँक सातत्याने करत असते निशुल्क घरपोच बँकिंग सेवा बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आली आहे.#SafeAtHome#SafetyFirst
In the current Lockdown situation it is important to Stay @Home & maintain social distancing.
Hence Vishwas Co-Op. Bank ltd. Nashik came up with the concept of CASH AT DOOR STEP we will be reaching out to 72000 customers
#IndiaFightsCOVID19#BankersOnDuty@narendramodi@PMOIndia
शोकसंदेश- कवी, किशोर पाठक
कवी किशोर पाठक यांनी आपल्या दर्जेदार लेखनाने साहित्यविश्वात मोहर उमटवली. संतसाहित्याचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. कविता लेखनात सामाजिक परिवर्तनाचाही विचार त्यांनी मांडला व जगण्यातील अनेक प्रश्नांचा वेध घेतला.
जागतिक महिला दिन - महिलांनी संतुलित आहार व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा...
- डॉ. सौ. कल्पना संकलेचा
नाशिक (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून मनाची व शरीराची काळजी घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेण्यासाठी सक्षम होणे होय.