Closing Ceremony along with
Shri. Dr. Ashish Gadekar (Registrar, MGM University), Director Shri. Jayprad Desai, Director Shri. Dnyanesh Zoting, Core Organizer Nilesh Raut, Director of Prozone Centre, Dr. Shiv Kadam etc.
#छत्रपतीसंभाजीनगर -अकराव्या अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार यंदा भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार, पद्मविभूषण इलयाराजा यांना जाहीर झाला आहे. ��होत्सव संयोजन समितीतर्फे ही माहिती देण्यात आली.
The Padmapani Award at AIFF 2026 will be conferred upon Maestro Ilaiyaraaja, honouring a legacy that has shaped Indian cinema through music.
An evening of tribute at the festival opening ceremony.
#PadmapaniAward#AIFF2026#Ilaiyaraaja#IndianCinema#FilmMusic
छत्रपती संभाजीनगर welcomes cinema once again.
Delegate registration for AIFF 2026 has begun at designated counters across the city.
Be part of the celebration.
Festival Dates:
28th Jan - 1 Feb 2026 |
Chhattrapati Sambhajinagar
#AIFF2026#CityAndCinema#FilmFestival
For everyone asking; here it is.
The dates when the city turns cinematic again:
28 January to 1 February 2026.
Five days of films, conversations, and memories waiting to be made.
#AIFF2026#FilmFestival#festivalofstories
@navalMH Sir this road heading towards World heritage site Ajanta Caves... Earlier you was served here as a district magistrate... Hope you remember sir !
जागतिक वारसास्थळ असणाऱ्या अजिंठा लेणींकडे जाणारा छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा महामार्ग गेली आठ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्याची ठिकाठिकाणी अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः चार चार फुटांचे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांची दैना उडत आहे. याच मार्गावर��न देशी- विदेशी पर्यटक देखील ये-जा करतात. या रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अजिंठा लेणी भेट देण्याचे विदेशी पर्यटकांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.त्यांना ही रस्त्याची ही दैन्यावस्था पहावी आणि त्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागतो ही मोठी खेदाची बाब आहे. माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांना नम्र विनंती आहे की, कृपया या रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्या.
@nitin_gadkari @OfficeOfNG @NHAI_Official
रचनात्मक काम करणाऱ्या आणि अतिशय सकारात्मक भूमिका मांडणाऱ्या कार्��कर्त्यांवर अशी वेळ येत असेल तर हे अतिशय दुःखद आहे. संबंधितांवर तीव्र कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध!
शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक, पुरोगामी विचारांचे लढवय्ये नेते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
Call for Entries!
11th AIFF 2026 - SHORT FILM COMPETITION for Directors & Producers from MARATHWADA
Showcase your impressive work & get a chance to win Rs.25000/- & Trophy
Submit entries by 20th Oct 2025 on https://t.co/toUoduMjm7
#AIFF#AjantaElloraInternationalFilmFestival
२०१२ साली राज्याचे युवा धोरण तयार झाले.२००९ ते २०११ त्याचे कामकाज चालले,त्यात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी धोरणाच्या उपसमिती चे अध्यक्ष देखील होते. आज त्यांच्याच नेतृत्वात असणाऱ्या या राज्याच्या अखत्यारीतील युवा आमदारांना डावलने किती योग्य आहे ? याचा विचार व्हायला हवा...
२०१२ साली जाहीर झालेल्या राज्याच्या युवा धोरणाची आढावा घेणाऱ्या शासकीय समितीची घोषणा काल संबंधित विभागाने केली आहे. यात आश्चर्य म्हणजे एकाही युवा आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही.
रोहित आर आर पाटील यांच्या सारखे खऱ्या अर्थाने वयोगटानुसार युवा असलेले आमदार विधिमंडळात अ��तांना फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना यात सहभागी करून घेणे हे अतिशय चुकीचे आहे. शासकीय समित्यांची रचना ही सर्वपक्षीय असायला हवी ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे.