जा क्र. ०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक) या पदाची भरती प���ीक्षा दि -०३ फेब्रुवारी२०२५ ला घेण्यात आली
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@kendre_sahadev
@iambadasdanve
विषय:🛑विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाचा निकाल लवकर लावण्याबाबत अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात.
निकालाची वाट पाहत असणारा
एक बेरोजगार.
@CMOMaharashtra
#RailwayNewVacancyAlert
Modi ji kab doge job abh aap maan ki baat na krke desh ke berojgaro ki baat kre unke rojgar ki baat de railway job ya other sector sab Khali h job do