राज्यभर चालणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इतक्या चूका असणं ही गोष्ट तज्ञ शिक्षकांना व अधिकाऱ्यांना शोभनीय नाही असे मत प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले आहे. @VarshaEGaikwad@anubha1812@CMOMaharashtra
त्यामुळे त्याचे चार गुण द्यावे लागतील. प्रश्न ४ ड (३) या अपील प्रश्नांमध्ये विषय दिलेला नाही . त्यामुळे त्याचे ४ गुण द्यावे लागतील. प्रश्न ५ अ मधील नोवेल या वरील प्रश्न दिलेल्या स्वरूपानुसार नाहीत. @VarshaEGaikwad@CMOMaharashtra@scertmaha
प्रश्न क्रमांक एक अ५(१) यामध्ये सिम्पल असलेले वाक्य सिम्पल करावयास सांगितले आहे. त्यामुळे त्याचा एक गुण देणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक १ब- १मध्ये ग्रामर या प्रश्नात पर्याय दिलेले नाहीत. प्रश्न क्रमांक ४ ब -३ मधील इंटरव्यू या प्रश्नांमध्ये मुद्दे दिलेले नाही.
@yashsolanki0920 Looking for a movie to watch tonight?
Don't worry, Main Hoon Na.
All you have to do is reply to this tweet with #NetflixMatchMaker and an emoji and we’ll send a suggestion your way!