परिवहन खात्यात एमपीएससी मार्फत सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही निवड न झाल्याने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणा-या त्या 832 उमेदवारांच�� आज सायंकाळी भेट घेतली, आणि त्यांना नियुक्ती मिळत नाही तो पर्यंत आपण संघर्ष करू असा शब्द दिला.
@supriya_sule Respected @supriya_sule
राज्यसेवेप्रमानेच सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा 2017 चे 832 उमेदवार नियुक्ति च्या प्रतिक्षेत आहेत. So We solicit ur kind attention towards 832 candidates awaiting for joining who are selected from #RTOExam 2017 MPSC.
#MPSCJoining