5️⃣ सिनेमा, 𝐒𝐨𝐟𝐭 𝐏𝐨𝐰𝐞𝐫 आणि जागतिक बाजारपेठ
🚨 𝐒𝐨𝐟𝐭 𝐏𝐨𝐰𝐞𝐫 𝐒𝐭𝐫𝐚𝐭𝐞𝐠𝐲 — नेमकं काय करता येईल?
🔸मागच्या चार भागांत आपण एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला —
🔹सिनेमा हा केवळ मनोरंजनाचा व्यवसाय नाही.
▫️तो कथा सांगतो.
🔹कथा संस्कृती पोहोचवतात.
🔸संस्कृती लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करते.
आणि ही उत्सुकता पर्यटन, ब्रँड्स, उत्पादनं आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकते.
म्हणजेच —
𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭 → 𝐂𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 → 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐞𝐬𝐭 → 𝐓𝐨𝐮𝐫𝐢𝐬𝐦 → 𝐁𝐫𝐚𝐧𝐝 → 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭
🔸आणि आपण हेही पाहिले की दक्षिण कोरियाने याच प्रकारच्या सांस्कृतिक प्रभावाला 𝐊-𝐁𝐞𝐚𝐮𝐭𝐲, 𝐊-𝐅𝐨𝐨𝐝 आणि पर्यटनाशी जोडले.
🔹एका 2025 च्या अभ्यासात 𝐇𝐚𝐥𝐥𝐲𝐮 𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭 𝐄𝐱𝐩𝐨𝐫𝐭𝐬 मध्ये 1% वाढ झाल्यास 𝐊-𝐁𝐞𝐚𝐮𝐭𝐲 𝐄𝐱𝐩𝐨𝐫𝐭𝐬 मध्ये अंदाजे 0.27% वाढीचा सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध आढळला.
🔸म्हणजे सांस्कृतिक लोकप्रियतेचा व्यापारावर मोजता येण्याजोगा आर्थिक परिणाम होऊ शकतो.🔸
पण आता खरा प्रश्न —
▫️हे भारत मोठ्या प्रमाणावर कसं करू शकतो?
आणि इथेच एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे —
> भारताची समस्या 𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭 ची कमतरता नाही.
भारताची खरी समस्या 𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭 ला 𝐆𝐥𝐨𝐛𝐚𝐥 𝐂𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐚𝐥 𝐈𝐏 आणि 𝐄𝐜𝐨𝐧𝐨𝐦𝐢𝐜 𝐕𝐚𝐥𝐮𝐞 मध्ये रूपांतरित करणाऱ्या 𝐄𝐜𝐨𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦 ची आहे.
🔸कथा आहेत🔸प्रतिभा आहे🔸विविधता आहे.🔸
पण त्या कथा जगाच्या मनापर्यंत आणि त्यानंतर जगाच्या बाजारपेठेपर्यंत नेणारी व्यवस्था अजून पूर्णपणे उभी राहिलेली नाही.
◽ 🌍 जागतिक सांस्कृतिक प्रभाव आपोआप निर्माण होत नाही.
⚠️ त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक, दर्जेदार निर्मिती, जागतिक वितरण, भाषांतर, तंत्रज्ञान, 𝐈𝐏 निर्मिती आणि सातत्यपूर्ण धोरण आवश्यक असते.
माझ्या मते, यासाठी केवळ एखादी योजना किंवा एखादा मंत्रालयीन उपक्रम पुरेसा नाही.
🇮🇳 भारताला एका व्यापक 𝐍𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐒𝐨𝐟𝐭 𝐏𝐨𝐰𝐞𝐫 𝐒𝐭𝐫𝐚𝐭𝐞𝐠𝐲 ची गरज आहे.
🔹आणि ती केवळ कागदावरची रणनीती नसून —🔹
𝐂𝐨𝐧𝐭𝐞𝐧𝐭 + 𝐈𝐏 + 𝐓𝐞𝐜𝐡𝐧𝐨𝐥𝐨𝐠𝐲 + 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 + 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐬 + 𝐓𝐨𝐮𝐫𝐢𝐬𝐦 + 𝐃𝐚𝐭𝐚
❃ यांना एकत्र जोडणारी व्यवस्था असायला हवी.
On National Space Day, just over a month after Vikram-1 reached orbit on its maiden flight, Skyroot has begun transporting Stage 1 of the second Vikram-1 Launch Vehicle to Sriharikota. 🚀🇮🇳
The 2nd mission is already underway as Skyroot targets a higher launch cadence.
Just over a month ago, Vikram-1 reached orbit on its very first flight. 🚀
Today, on #NationalSpaceDay, Stage 1 for our second Vikram-1 is already on its way to the spaceport at Sriharikota — beginning our next journey to orbit.
From one flight to the next.
Onwards & Upwards. 🇮🇳🚀
मुद्द्यावर बोलायला काही उरलं नाही की लगेच विषयांतर करून रडगाणं सुरू करायचं? 😂 हे बालिश रडगाणं जुनं झालंय, ते आता बंद कर!
१. पहिले इतिहासशास्त्र समजून घे...
प्राचीन महाकाव्यांचा काळानुरूप विस्तार होणं याला इतिहासशास्त्रात “प्रक्षिप्त भाग” (Interpolation) किंवा “सांस्कृतिक विकास” म्हणतात; 'भेसळ' किंवा 'स्पिन' नव्हे. त्या काळात वेगवेगळ्या विचारांमध्ये तात्त्विक वादविवाद (Debates) व्हायचे. संवाद आणि खंडन-मंडन करणं म्हणजे दुसऱ्याचं साहित्य खराब करणं नाही! त्यामुळे डोक्यातली ही भेसळीची/स्पिनची जळमटं आधी साफ कर.
२. दुसरी गोष्ट...
महाभारत हे हिंदू परंपरेचं महाकाव्य आहे, बौद्ध किंवा जैन धर्माचं नाही. महाभारतात नंतरच्या काळात श्लोक जोडले गेले म्हणजे महाभारताचा विस्तार झाला. त्याने बौद्ध साहित्य (त्रिपिटक) किंवा जैन साहित्यात (आगम) भेसळ कशी होईल रे? ते ग्रंथ काय महाभारताच्या आत लिहिलेत का? काहीही फालतू तर्क लावू नकोस! आता जर तुझं म्हणणं असेल की त्रिपिटक किंवा आगम ग्रंथांमध्ये भेसळ झाली आहे, तर सरळ 'प्राथमिक ऐतिहासिक पुरावे' सादर कर.
३. सगळ्यात महत्त्वाचं...
माझ्या भाषेच्या (Linguistic), कालखंडाच्या आणि “शिश्रदेवाः” शब्दाच्या एकाही पुराव्याचं उत्तर तुझ्याकडे नाही. स्वतःचं अज्ञान उघड पडलं आणि पूर्णपणे तोंडघशी पडलास, की लगेच नेहमीप्रमाणे 'मनुवाद', 'भेसळ' आणि 'स्पिन' या शब्दांमागे लपून स्वतःची इज्जत वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करू नकोस. आधी मूळ मुद्द्यावर बोलण्याची हिंमत दाखव!
तसेही तथ्य संपले की अशीच आदळआपट होते. आधी नीट अभ्यास कर, नाहीतर अशीच दरवेळी नाचक्की होईल 🤫📖
“तुझे हे आघाध ज्ञान पाहू हसावं का रडावं 😭 कळतच नाही राव”
चल जरा तुला मूलभूत इतिहास , भाषाशास्त्र आणि व्याख्या समजावून सांगतो...
१) वैदिक संस्कृत X क्लासिकल संस्कृत —
महाभारताची भाषा ही 'वैदिक संस्कृत' नाही , तर ती “क्लासिकल (अभिजात) संस्कृत” आहे.
वैदिक संस्कृतपासून पुढे क्लासिकल संस्कृत विकसित झाली.
वैदिक संस्कृत→क्लासिकल संस्कृत
जसा १२ व्या शतकातील ज्ञानेश्वरीकालीन मराठीत आणि आजच्या आधुनिक मराठीत मोठा फरक आहे , तसाच फरक वैदिक संस्कृत आणि महाभारताच्या संस्कृतमध्ये आहे.
भाषाशास्त्राचा हा साधा नियमही तुला माहीत नाही का?
२) महाभारताची मूळ कथा प्राचीन असली , तरी त्याचे अंतिम संकलन गुप्त काळापर्यंत म्हणजेच इ.स. ४ थे-५ वे शतक होत राहिले, हे नामवंत इतिहासकार मान्य करतात ज्यामध्ये तुमचे डावी इतिहासकार मंडळी पण येतात.
३. त्यामुळे गुप्त काळात किंवा त्यानंतर महाभारतात (उदा. शांतीपर्वात) आलेल्या उल्लेखांवरून , त्याच्या हजारो वर्षे आधीची “वैदिक संस्कृती” बौद्ध-जैन धर्मानंतरची ठरत नाही. पाया आधी रचला जातो , टीका नंतर होते
४. महाभारत हे “वैदिक साहित्य” नाही
वैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने ४ वेद , ब्राह्मणग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे येतात.
५. महाभारत हे महाकाव्य (Epic) आहे, वैदिक साहित्य नाही.
६. ऋग्वेदातील शिश्रदेवाः या शब्दाचा अर्थ “कामवासनेच्या आहारी गेलेले” असा होतो. जैन धर्म हा तीव्र तपश्चर्या आणि जितेंद्रिय (इंद्रियांवर विजय मिळवणाऱ्या) तीर्थंकरांचा आहे. दिगंबर मुनींच्या वैराग्यपूर्ण नग्नतेचा संबंध कामुकतेशी जोडणे हे तुझ्या अगाध अज्ञानाचे लक्षण आहे!'
मी पुन्हा एकदा सांगतो...यूट्यूब विद्यापीठाचे ढोबळ ज्ञान सोडून दे आणि प्रमाणित इतिहासकारांची प्राथमिक सोअर्स (Primary Sources) असलेली पुस्तके वाच.📚
अर्धवट ज्ञान हे खरोखरच अज्ञानापेक्षा भयानक असतं 🤫
@yogeshpathare21 त्यांनी विरोध केला म्हणजे ते नंतर आले ?
शान्तिपर्व महाभारत मध्स बौद्ध जैन धर्म वर टिक्का केलिए म्हणजे वेदिक महाभारत नंतर आले बौद्ध नंतर .
भारतात श्रमन धर्म होता ज्यात बौद्ध जैन धर्म येतात .
ऋग्वेद मध्ये शिश्नदेवा ( जैन ) टिक्का करतात म्हणजे ऋग्वैदिक लोक भारतात नंतर आले .
मुद्द्यावर बोलायला काही उरलं नाही की लगेच विषयांतर करून रडगाणं सुरू करायचं? 😂 हे बालिश रडगाणं जुनं झालंय, ते आता बंद कर!
१. पहिले इतिहासशास्त्र समजून घे...
प्राचीन महाकाव्यांचा काळानुरूप विस्तार होणं याला इतिहासशास्त्रात “प्रक्षिप्त भाग” (Interpolation) किंवा “सांस्कृतिक विकास” म्हणतात; 'भेसळ' किंवा 'स्पिन' नव्हे. त्या काळात वेगवेगळ्या विचारांमध्ये तात्त्विक वादविवाद (Debates) व्हायचे. संवाद आणि खंडन-मंडन करणं म्हणजे दुसऱ्याचं साहित्य खराब करणं नाही! त्यामुळे डोक्यातली ही भेसळीची/स्पिनची जळमटं आधी साफ कर.
२. दुसरी गोष्ट...
महाभारत हे हिंदू परंपरेचं महाकाव्य आहे, बौद्ध किंवा जैन धर्माचं नाही. महाभारतात नंतरच्या काळात श्लोक जोडले गेले म्हणजे महाभारताचा विस्तार झाला. त्याने बौद्ध साहित्य (त्रिपिटक) किंवा जैन साहित्यात (आगम) भेसळ कशी होईल रे? ते ग्रंथ काय महाभारताच्या आत लिहिलेत का? काहीही फालतू तर्क लावू नकोस! आता जर तुझं म्हणणं असेल की त्रिपिटक किंवा आगम ग्रंथांमध्ये भेसळ झाली आहे, तर सरळ 'प्राथमिक ऐतिहासिक पुरावे' सादर कर.
३. सगळ्यात महत्त्वाचं...
माझ्या भाषेच्या (Linguistic), कालखंडाच्या आणि “शिश्रदेवाः” शब्दाच्या एकाही पुराव्याचं उत्तर तुझ्याकडे नाही. स्वतःचं अज्ञान उघड पडलं आणि पूर्णपणे तोंडघशी पडलास, की लगेच नेहमीप्रमाणे 'मनुवाद', 'भेसळ' आणि 'स्पिन' या शब्दांमागे लपून स्वतःची इज्जत वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करू नकोस. आधी मूळ मुद्द्यावर बोलण्याची हिंमत दाखव!
तसेही तथ्य संपले की अशीच आदळआपट होते. आधी नीट अभ्यास कर, नाहीतर अशीच दरवेळी नाचक्की होईल 🤫📖
@yogeshpathare21 तुला काही वाचन येत नाही .
वेदिक मनुवादी विचारसरणी चे प्रतिबिंब रामायण आणि महाभारत या काव्यामध्ये कोणी टाकले ? रामायण महाभारत 5000 वर्ष पासून आहे असे तुझ्या सारखे बिनडोक लोक सांगत नाहीत का ?
संस्कृत भाषा तर संकरित भाषा आहे जी को मूल प्राकृत भाषेत तील शब्द घेऊन तयार केली आहे .
From Chandrayaan and Gaganyaan to the Bharatiya Antariksh Station, NGLV, crewed lunar missions and a thriving private space sector, Bharat is entering a new era of space exploration and commercialisation. 🇮🇳🚀
A new era of Indian spaceflight awaits. Happy #NationalSpaceDay!
तुझ्या नावाप्रमाणे तुझं ज्ञान पण खूप स्ट्रेंज (विचित्र) आहे! 🤨
जर तुझं हे अगाध ज्ञान मान्य केलं... की वैदिक संस्कृती नंतर आली आणि जैन व बौद्ध धर्म आधी आले, तर मग एक साधा तार्किक प्रश्न पडतो — जैन आणि बौद्ध धर्म नेमक्या कोणत्या तत्त्वज्ञानावर, प्रथांवर किंवा कर्मकांडांवर टीका करत होते?
ऐतिहासिक आणि तात्त्विकदृष्ट्या विचार केला तर बौद्ध आणि जैन धर्म साधारणपणे अडीच हजार वर्ष जुने (इ.स.पूर्व ६ वे शतक) मानले जातात.
भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी त्यांच्या काळातील प्रस्थापित वैदिक कर्मकांड, यज्ञसंस्कृती आणि जातिव्यवस्थेतील विषमतेला विरोध केला होता.
जर वैदिक संस्कृती अस्तित्वातच नव्हती, तर हा विरोध कोणाला होता?
एक मित्रत्वाचा सल्ला तु ज्या “YouTube विद्यापीठावरून” हे अर्धवट ज्ञान घेतो आहेस आधी बंद कर.🙏🏻
(मला त्या बहुतेकांची नाव माहिती आहेत त्यामुळे मी समजू शकतो की हे अगाध ज्ञान कुठून येत आहे)
त्याऐवजी अधिकृत प्राथमिक सोअर्स (Primary Sources) असलेली आणि प्रमाणित इतिहासकारांची पुस्तके वाच.
अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षाही जास्त भयानक असतं 🙏📖
शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट करण्याची भाषा करणारे सरकार आणि शेतकरी आत्महत्या करताहेत , कर्जबाजारी होत आहेत म्हणून गळा काढणारे विरोधी पक्ष दोन्हीपण शेतमालाचे बाजार वाढले की अशी बोंबाबोंब करत असतात जसे आभाळ कोसळलं आहे
मात्र कोणाला शेती संबंधी या मूळ प्रश्नाकडे पाहण्यासाठी वेळच नाहीये
१. गेल्या काही दशकांत खते, मजुरी, औषधांचे दर प्रचंड वाढले आहेत
२. ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे हवामान बदल आणि नव्या सशक्त किडींमुळे शेतकरी संकटात आहे.
सरकार आणि सहानुभूती दाखवणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, शेती टिकवायची असेल तर 'भाववाढ' हेच एकमेव स्थायी समाधान आहे...!

You don’t throw away an airliner after one flight. Why accept it for orbit?
Reusability isn't just an upgrade it's the foundation of modern spaceflight. INFINITY ONE is engineered to make routine access to orbit a reality.
#OmSpace#InfinityOne#SpaceTech#ReusableRocket
HAL’s first SSLV launch is targeted for Sept 2027 from Bharat’s upcoming 2nd spaceport at Kulasekarapattinam, Tamil Nadu. The spaceport is planned to be commissioned before then. IN-SPACe will select a private operator in 5 months to manage it & provide launch-site services. 🚀🇮🇳
Reasi, Jammu and Kashmir: A Vande Bharat Express crossed the world’s highest Chenab Railway Bridge during a Tiranga rally organised by CRPF’s 126th Battalion, as personnel and Kendriya Vidyalaya students raised the Tricolour and chanted “Vande Mataram” ahead of Independence Day
भुवनेश्वरमध्ये आज जागतिक अ ॅथलेटिक्सचा थरार!🇮🇳
स्पर्धा आहे सिल्व्हर लेव्हल कॉन्टिनेंटल टूरची!
🏆 २३ देशांतील २०० खेळाडू | १८ प्रकार
🔥 प्रमुख भारतीय स्टार्स: मुरली श्रीशंकर, ज्योती याराजी, तजिंदरपाल तूर, अनिमेश कुजूर
⏰ संध्याकाळी ४ वाजता
📺 थेट प्रसारण AFI च्या YouTube चॅनेलवर!
आपल्याकडे पत्रकारितेचा दर्जाचं नव्हे तर so called पत्रकारांचा IQ सुद्धा फार खालावलेला दिसतोय.
"शेवटी आपण भारतात राहतो. इथल्या उष्ण आणि दमट हवामानामुळे माशा, झुरळं वगैरे येणारच. त्यामुळे त्याचा एवढा मोठा मुद्दा का बनवायचा?"
- विदुषी पत्रकार
😆😆
🚀 ISRO’s Next Big Transformation
IN-SPACe Chairman Pawan Goenka says ISRO will stop manufacturing launch vehicles, with production moving to private firms/PSUs.
ISRO will focus on R&D, advanced tech, science missions & space infrastructure. 🇮🇳
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 'लुझान डायमंड लीग'मध्ये ८८.०५ मीटरच्या मोसमातील सर्वोत्कृष्ट फेकीसह दुसरे स्थान पटकावले.
अवघ्या ९ सेंटीमीटरच्या फरकाने श्रीलंकेच्या रुमेश पथिरागेने (८८.१४ मीटर) हे विजेतेपद मिळवले.
#NeerajChopra#DiamondLeague#Athletics