Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, Maharashtra is transforming its cities and towns with a focus on sustainability and liveability, creating better urban spaces for its people.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शहरे आणि नगरा��चा शाश्वत विकास साधत नागरिकांसाठी अधिक चांगल्या, सुविधायुक्त आणि राहण्यायोग्य शहरी परिसरांची निर्मिती केली जात आहे.
(Inaugural Session of the 3rd World Mayors’ Forum । Mumbai । 25-11-26)
@narendramodi
#Maharashtra #Mumbai #WorldMayorsForum
A historic achievement for India’s internal security! The number of districts affected by Left-Wing Extremism has fallen from 126 in 2014 to zero. Guided by Prime Minister Shri Narendra Modi Ji’s vision and Home Minister Shri Amit Shah Ji’s determined leadership, our security forces and development efforts have made this possible. Congratulations to every Indian!
This is huge !
Congratulations India 🇮🇳
We are now officially Naxal - Free India !
From Guns to Governance, from Fear to Freedom, from Extremism to Empowerment !!
Only Modi Govt could make this possible!
Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji and the guidance of Hon HM Amitbhai Shah, Left Wing Extremism is completely eradicated, with no district remaining affected.
Maharashtra’s Gadchiroli too is naxal-free and all set to become the next Steel Hub. Today, Gadchiroli stands as a symbol of peace, development and trust.
I salute our brave security forces, our police, and the people of Gadchiroli who chose the path of peace and progress.
Together, as citizens, let us pledge to never again let our Bharat Mata get affected by such divisive and violent ideologies.
@narendramodi@AmitShah
#India #Maharashtra #Mumbai #NaxalFreeIndia #ViksitBharat
On Lachit Diwas, we pay tribute to the great Lachit Borphukan, whose courage and determination helped protect Assam.
His remarkable leadership and devotion to the people continue to inspire generations, also reminding us of the strength and spirit of Assam.
লাচিত দি���সৰ পৱিত্ৰ ক্ষণত আমি মহান বীৰ লাচিত বৰফুকনক শ্ৰদ্ধাৰে স্মৰণ কৰিছোঁ, যাৰ সাহস আৰু দৃঢ় সংকল্পই অসমক সুৰক্ষিত কৰাত গুৰুত্বপূৰ্ণ ভূমিকা পালন কৰিছিল।
তেওঁৰ অসাধাৰণ নেতৃত্ব আৰু জনসাধাৰণৰ প্ৰতি থকা একনিষ্ঠ সেৱাৰ মনোভাবে আজিও প্ৰজন্মৰ পিছত প্ৰজন্মক অনুপ্ৰাণিত কৰি আহিছে। একেদৰে, তেওঁৰ জীৱনাদৰ্শই আমাক অসমৰ শক্তি, সাহস আৰু স্বাভিমানৰ কথাও সোঁৱৰাই দিয়ে।
देश का हर युवा नशे से आज़ाद हो। वो अपने सपनों को पूरा करे। खूब पढ़ें, आगे बढ़ें, अपने परिवार और देश का गौरव बढ़ाए। इस प्रयास में परिवारों की भूमिका बहुत बड़ी है।
हमारी संगत, हमारे गुरुद्वारे, हमारी सामाजिक संस्थाएं, सब मिलकर नौजवानों को दिशा दे सकते हैं, उन्हें सही रास्ता चुनने का हौसला दे सकते हैं
राज्यसभा खासदार मा. श्री. रामराव वडकुतेजी यांच्या निधनाने मराठवाड्यातील जनतेशी नाळ जपणारा एक ज्येष्ठ नेता आपल्यातून निघून गेला. सहकार क्षेत्रातील काम असो, वंचितांच्या प्रश्नांसा��ीचा पाठपुरावा असो किंवा पक्ष संघटनेची जबाबदारी, त्यांनी प्रत्येक ठिकाणी समर्पणाने काम केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. रामरावजींना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.
"Break the Limits
Unlock the Possibilities"
The future belongs to those who dare to think beyond boundaries, challenge conventions and turn possibilities into progress! At the Platinum Jubilee Celebration of IIT Kharagpur, PM @narendramodi shared key insights on innovation, education, research and India's journey towards becoming a Viksit Bharat.
Here are the key highlights from his address.
#IITKharagpur #PlatinumJubilee #IIT75Years
Glad to have joined the personnel of the Arunachal Pradesh Police for Bada Khana, held in Itanagar on the occasion of the conferment of the President's Colour upon the force.
Bada Khana is a tradition among security forces in which personnel and officers come together to share a meal, fostering solidarity.
आज उत्तर मुंबई में ‘सेवा के रंग, राष्ट्र के संग’ कार्यक्रम में विकसित होते भारत की झलक दिखाती रंगोलियों को देखने का अवसर मिला। इन रंगोलियों में भारत की संस्कृति, किसान, वीर योद्धाओं, संत परंपरा और देश की प्रगति को बेहद सुंदर एवं रचनात्मक रूप में प्रस्तुत किया गया है।
इस दौरान सेवा, समर्पण और राष्ट्रभक्ति के भाव से ओतप्रोत इन कलाकृतियों ने मन को भावविभोर कर दिया। ऐसे आयोजन हमारी समृद्ध विरासत से जुड़ने के साथ ही राष्ट्रनिर्माण के संकल्प को और मजबूत करते हैं।
मैंने एक साल पहले एक दूसरी बात भी कही थी कि मैं देशवासियों से आग्रह करता हूं कि एक साल के लिए अगर जरूरत न हो तो कृपा करके सोना न खरीदें...
और मेरे लिए खुशी है कि मेरे जैसे सामान्य व्यक्ति ने कहा और देशवासियों ने गोल्ड कम खरीदा, गोल्ड के दाम टूट गए।
कांदिवली (पश्चिम) येथील वॉर्ड क्र. ३० मध्ये दोन विक��सकामांना सुरुवात झाली. एम. जी. क्रॉस रोड क्र. ३ वरील दोशी मेन्शन सोसायटीतील लादीकरण आणि मथुरादास रोडवर वाय. बी. चव्हाण शाळेसमोरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन केले. दोन्ही कामे आमदार विकास निधीतून करण्यात येणार आहेत. यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. धवल वोरा, रहिवासी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांनी समस्त मुंबईकरांना आणि पुस्तकप्रेमींना ‘मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६’ मध्ये सहभागी होण्याचे मनःपूर्वक आवाहन केले आहे.
#MumbaiBookFestival2026
बोत्स्वानाहून आलेल्या 'KOMG 3' या मादी चित्त्याने नैसर्गिक अधिवासात ४ बछड्यांना जन्म दिला आहे. बोत्स्वानातून भारतात येऊन बछड्यांना जन्म देणारी ती पहिलीच मादी ठरली आहे. या नवीन पाहुण्यांच्या आगमनाने भारतातील एकूण चित्त्यांची संख्या आता ६२ वर पोहोचली आहे.
महावीर नगर, डहाणूकरवाडी येथील वॉर्ड क्र. २२ मधील कम��ा आशिष क्र. ३ परिसरात बालकांसाठी खेळाची साधने बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन केले. आमदार विकास निधीतून हे काम हाती घेण्यात आले असून, ते पूर्ण झाल्यावर मुलांना घराजवळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. हेमांशू पारेख, रहिवासी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डहाणूकरवाडीतील कांदिवली आदर्श नगर (एस.आर.ए.) सोसायटीत आमदार विकास निधीतून बांधलेल्या खुल्या शेडचे उद्घाटन केले. न्यू लिंक रोडवरील या सोसायटीच्या रहिवाशांना आता एकत्र येण्यासाठी उपयुक्त जागा उपलब्ध झाली आहे. यावेळी वॉर्ड क्र. २१ च्या ��्थानिक नगरसेविका सौ. लीनाबेन देहेरकर आणि रहिवासी उपस्थित होते.