NEET, MPSC किंवा UPSC परिक���षेचा पेपर फुटला तर फेरपरिक्षा घेतली जाते, मग आमदार-खासदारांच्या फुटीनंतर फेरनिवडणूक घेऊन इथंही तोच न्याय का लावू नये? - रोहित पवार
#RohitPawar #ShivsenaMP #NEET #MarathiNews
आमच्याच मातीत आमचाच अपमान! हक्काचं तिकीट, तरीही प्लॅटफॉर्मवर उभे: खिशात कन्फर्म तिकीट असतानाही रत्नागिरी स्टेशनवर आम्हाला ��ाडीत शिरू दिले जात नाही. का? कारण पूर्ण डबा अवैध गर्दीने आणि परप्रांतीयांनी व्यापलेला असतो.nव्हिडिओ: Nitin Satope
डोक्यावर २ लाख ४४ हजार कोटींचं कर्ज असणारी महानगरपालिका कसली जगातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका?
मुंबई महानगरपालिकेने आर्थिक तुटीतून ९२ हजार कोटींच्या ठेवी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली जपून ठेवल्या आणि महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत केली. पण महायुती सरकार असताना आणि आता भाजपचा महापौर सत्तेत बसल्यावर महापलिकेवर ओढवलेली ��र्थिक नामुष्की आपल्या डोळ्यासमोर आहे.
आता आपण कोणता अभिमान घेऊन मुंबई महानगरपालिकेचं नाव मिरवायचं..?
भाजप सारख्या पक्षाला मतदान करून तुम्हाला वाटलं हिंदुत्वाला साथ दिली पण दुसरीकडे तुम्ही
स्वराज्याचा विचार दुर्लक्षित केला : मराठी माणसांचा गौरवशाली इतिहास असतानाही तुम्हाला एका गुजराती पक्षाचं प्रमाणपत्र लागलं ? एक���कडे स्वराज्य दुसरीकडे परप्रांतीयराज्य तुम्ही अजूनही एक नाही ❓
पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवून पाकिस्तानने जगामध्ये शांततेचा संदेश दिला आहे. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरुंना कोणतीच भूमिकाच नाही. तिकडे जगात युद्ध सुरु आहे आणि आमचे महाविश्वगुरु पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, येथे राजकीय विरोधकांवर तोंडातून ���ॉम्ब टाकत होते. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #DonaldTrump #NarendraModi #Iran #Pakistan
(Sanjay Raut, Donald Trump, Iran, Pakistan, Narendra Modi, India)
THIS IS EVERGREEN EXPOSE 🔥
Sweta Singh : Anyone who seeks votes on name of martyrs can't be human
Alok Sharma : Modi did that in 2019
Sweta Singh : No, he didn't. Show me proof
*Alok Sharma played video* 🔥😂
Sweta almost cried on camera 😭