@BlueDart_@BlueDartCares pathetic service.... One day was the commitment it's been more than 2 and half day yet not delivered.
Why to charge & commit for one day if can't deliver....
@PMCPune रविदर्शन चौक हडपसर येथे रस्ता दुरुस्तीचे काम केल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. रस्त्यालगत सातव प्लॉटकडे जाणारा रस्त्याला खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे गाड्या पडण्याचा आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान होत आहे. तरी आपण यात लक्ष घालून त्वरित रस्त्याचे समतलीकरण करावे ही विनंती
@PuneCityTraffic पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविदर्शन चौकात सिग्नल समोर सिग्नल लावलेला आहे. त्यामुळे उजवीकडे वळणाऱ्यांची पंचाईत होते. सिग्नल चालू आहे की बंद हे समजण्यासाठी विरुद्धबाजूचा सिग्नल बघावा लागतो. हीच परिस्थिती गेली 3-4 महिने आहे. तरी यात लक्ष घालावे ही विंनती.
@PRSundar64 Kyc is required for deposition in account it self. RBI has initiated this drive long back. RBI is using this activity as just another avenue for Rekyc. No everything has a hidden agenda. Till time no guidelines regarding submission of Kyc documents at the time of exchange.
This is PURE GOLD❤️❤️
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिए
बार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊
@ViCustomerCare It's been more than a week am not getting network at my place. Since one week am struggling to get network. Raised complaint to customer care ,still no response. No wonder why company is following. All of sudden how can network is found struggling.Pathetic ever..
You were Superab in the field......you fought valiantly..a thrilling bronze medal match...we are proud of our team for their fantastic effort ... #indiawomenhockeyteam
@MSEDCL_PZ सातव प्लॉट हडपसर मध्ये हल्ली रोज वीजपुरवठा खंडित होतो.कोविड मुळे सध्या "वर्क फ्रॉम होम" चालू आहे. वारंवार वीज पूरवठा खंडित झाल्याने कामात अडथळा येतो. कदाचित हा प्रकार एखाद्यच्या नोकरीवर गदा आणू शकतो. आपणास विनंती आहे की यावर त्वरित आणि कायमस्वरूपी उपाय करावा.
@PuneCityTraffic@CPPuneCity ब्लु नाईल चौकातील एक सिग्नल चालू आहे तर एक बंद. यामुळे बऱ्याचदा वाहनचालकांकडून सिग्नल पाळला जात नाही. यात त्वरित लक्ष घालून सिग्नल दुरुस्त करावा ही विनंती.
स्थानिक वीजपुरवठा कार्यालयाला वारंवार तक्रार करूनही काही फायदा होत नाही. सध्या लॉक डाऊन मुळे समस्त नोकरवर्ग हा शासनाच्या नियमांचे पालन करून घरून काम करतो. पण अनियमित वीजपुरवठा होत असल्याने काम करण्यास मर्यादा येतात.तरी आपणास विनंती आहे की आपण त्वरित या समस्येचे निराकरण करावे.