शासनाच्या विविध कल्याणकारी योजना घेऊन आज शासन येतंय इस्लामपूर - सांगली येथे..मोठ्या संख्येने उपस्थित राहा कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या..!!
#Shasanaaplyadari#Yojanadoot
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे 'शासन आपल्या दारी' या लोकाभिमुख अभियानाचा पुढचा टप्पा आज पार पडला.
#shasanaaplyadari#yojanadoot

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत आज रायगड जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियानाचा पुढील टप्पा पार पडला. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात २ कोटी १९ लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती यावेळी
शासन येतंय आपल्या दारी घेऊन योजना कल्याणकारी..
कधी - आज, शुक्रवार ५ जानेवारी २०२४ रोजी
वेळ - दुपारी १२.३० वाजता
कुठे -
स्थळ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मैदान, लोणेरे, माणगाव, जि. राजगड - अलिबाग..
#shasanaaplyadari#yojanadoot