At the time of purchase they showed 3000 approx interest. But now @SBICard_Connect charging 269/- intrest on emi as well what is this additional charges for??
Is this the way SBI looting customers?
#SBICard@TheOfficialSBI
I have purchased one device from Flipkart using emi facility of #sbicreditcard . The device cost is 24,000/- I am paying 18 installments of rs 1500/-. Which is 27,000 approx.
मराठी साहित्यासाठी आणि भाषेच्या प्रगती साठी आपण देत असलेले योगदान प्रशंसनीय आहे. आपल्या ह्या कार्याला मराठीसाहित्य.कॉम कडून हार्दिक शुभेच्छा. अवघे धरू सहित्यपंथ.
#मराठीसाहित्य#kolhapurairport
मराठीसाहित्य.कॉम च्या टीमने प्रसिद्ध प्रवचनकार, भारूडकार, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची भेट घेतली आणि त्यांना वेबसाईट बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
#RamchandraDekhane#MarathiSahitya
या वेळी तरुणांनी गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर पडण्यासाठी साहित्य मार्गाचा स्वीकार करावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
#marathisahitya#पुणे#punepolice
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे आणि या सांस्कृतिक नगरीच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते पुण्याचे पोलीस आयुक्त आमिताभ गुप्ता यांची आज मराठीसाहित्य.कॉम च्या टीम ने भेट घेतली व त्यांना मराठीसाहित्य.कॉम बद्दल सांगितले.
@CPPuneCity#Marathisahitya#PunePolice