@upljn@Ujjwalkumar0071@aajtak प्रोवाइडर से न्यूट्रल ना मिलने पर ऊपर हो या नीचे हो नहीं चल सकता आपने जो ड्राइंग भेजी है। उसे ठीक से देखें मुझे ऐसी ड्राइंग दिखाएं जिसमें इन्वर्टर न्यूट्रल खुद जनरेट कर रहा हां हो..🙏
@upljn@Ujjwalkumar0071@aajtak अगर पावर सप्लाई प्रोवाइड करने वाला घर के मीटर में से दो वायर निकाल दें फेस और न्यूट्रल इसी को कट करना कहते हैं। तो न्यूट्रल कट हुई कि नहीं..🙏
@TV9Marathi नक्कीच होणार नाही.पण या माध्यमातून आपण सर्व एक आहोत.हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.काही विचित्र मानसिकतेच्या धर्माची लोक जर एकत्र येऊन आपल्या समाजबांधवांचा विनाश करण्याच्या मागे लागले असतील तर आम्ही सर्व पण एकच आहोत हे दाखवण्याची वेळ आहे.फक्त लाईट बंद ठेवा फॅन फ्रिज इ. सुरू ठेवा..🙏
@TV9Marathi जो धर्म आपल्या देशाचा नागरिकांबद्दल किंवा देशाबद्दल एवढी हीन भावना ठेवून या देशात राहण्याचा विचार करत असेल. तर ते कधीच शक्य होणार नाही.....🙏
@TV9Marathi@RajThackeray जो धर्म आपल्या देशाचा नागरिकांबद्दल किंवा देशाबद्दल एवढी हीन भावना ठेवून या देशात राहण्याचा विचार करत असेल. तर ते कधीच शक्य होणार नाही आणि शक्य होऊ देणार नाही...🙏
@TV9Marathi मी मोदी साहेबांच्या मताशी सहमत आहे. पण ऊर्जा मंत्र्यांचं म्हणणं सुद्धा तितकाच बरोबर आहे. माझ्या घरातले फ्रिज फॅन एसी. इतर वस्तू चालू ठेवेल फक्त लाईट बंद ठेवेल. इथे आपण सर्व एक आहोत. हे दाखवण्यासाठी चा खटाटोप आहे बाकी काही नाही...🙏
@upljn@Ujjwalkumar0071@aajtak तू अपनी डिग्री चेक कर तेरे इनवर्टर का चार्जिंग सॉकेट रनिंग कंडीशन में बाहर निकाल तुझे समझ में आ जाएगा....😆 न्यूट्रल कट होने पर घर का पावर सप्लाई बंद होता है।
@aajtak मैंने फैसला किया है जो लोग मेरे देशवासियों का बुरा चाहते हैं। मेरे देश का बुरा चाहते हैं। इन लोगों के साथ कोई व्यवहार नहीं करूगा ना इन्हें कुछ बेचुगा ना इनसे कुछ खरीदुगा..... वन्दे मातरम 🙏🌼🙏
@upljn@Ujjwalkumar0071@aajtak जब फेस कट होता है तो इनवर्टर का यूज़ होता है। जब फेस और न्यूट्रल दोनों कट होते हैं। इनवर्टर घंटा किसी काम का नहीं रहता है....😆
@TV9Marathi@AjitPawarSpeaks मला अस वाटत जास्तीत जास्त संख्येने ड्रोन कॅमेरे वापरायला हवे. जेणेकरून आपण कायद्याची खिल्ली उडवणाऱ्या समाजातील किड्यांना पकडण्यात येशील. आपल्या शेजारी जर हा वारंवार नियम मोडत असतील. तर त्याची क्लिपिंग काढून ती पोलिसांकडे द्या कारण काही लोक समजण्याच्या पलीकडचे असतात..🙏
@aajtak ये जितने भी लोग मोदीजी की आलोचना कर रहे है। अगर यह सोचते हैं ऐसा करने से कुछ परिवर्तित होगा। तो ये आप लोगों की भूल है। आगे आगे देखो होता है क्या....😆
@TV9Marathi आता तर असं वाटत आहे की भारतीय सैनिक दलाला देशाच्या आतील आतंकवादी संपवण्यासाठी बोलवावे लागणार की काय ही लोकं चक्क सोशल मीडिया वरती असे मेसेज टाकत आहे. की कुराण तुन कोरोणा चा जन्म झाला आहे...😆
प्रधानमंत्री साहेब मिळालेल्या माहितीनुसार सर्व राशन कार्ड धारकांना मोफत राशन मिळत आहे. मी पण राशन कार्ड साठी बरेच प्रयत्न केले. एजंट मार्फत करून घ्यावे लागते. त्याला खर्च 3 ते4 हजारे खर्च आहे. विशेष म्हणजे तरी पण पाच सहा महिने थांबावे लागते मि ईलेक्ट्रीक मेन्टेनन्स ची कामे करतो.
साहेब एक विनंती आहे.जे गरजवंत आहेत पण त्यांच्याकडे राशन कार्ड नाही. त्यांनासुद्धा राशन भेटेल याची सोय करा जर आपल्याला मी दिलेली माहिती खोटी वाटत असेल. सर माझ्या बँक खात्याचे तपशील करा पॅन कार्ड नंबर द्वारे आज पर्यंतचे माझ्या व्यवहारांचे तपशील घ्या मग मला व इतरांना राशन कार्ड द्या
प्रधानमंत्री साहेब मिळालेल्या माहितीनुसार सर्व राशन कार्ड धारकांना मोफत राशन मिळत आहे. मी पण राशन कार्ड साठी बरेच प्रयत्न केले. एजंट मार्फत करून घ्यावे लागते. त्याला खर्च 3 ते4 हजारे खर्च आहे. विशेष म्हणजे तरी पण पाच सहा महिने थांबावे लागते मि ईलेक्ट्रीक मेन्टेनन्स ची कामे करतो.